महिला समूह गायन स्पर्धा
कदम फाउंडेशन अपेडे ह्या आमच्या संस्थेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी जिल्हास्तरीय  समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धेसाठीचे विषय :
🟢गट अ
     भजन व देशभक्तीपर गीत.
🟢गट ब
     स्फूर्तीगीत व लोकगीत.

स्पर्धेचे नियम:
🔸 ही स्पर्धा फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी आहे.
🔸 स्पर्धेचा वयोगट १८ वर्षे आणि वरील.
🔸 स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही.
🔸 ज्या महिलांना भाग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या गटानुसार विषय निवडावे.
🔸 गीत मराठी माध्यमात असावे .
🔸 गायनाचे व्हिडिओ किमान ३ मिनिटांचे असावे.
🔸 फक्त समूह गायनच ग्राह्य धरले जाईल.
🔸 प्रत्येक समूहात किमान ५ स्पर्धक असावे.
🔸 प्रत्येक गटाला प्रमाणपत्र मिळेल प्रथम ३०००/-रु,द्वितीय २०००/-रुपये,
      तृतीय १०००/- रुपये अशी बक्षिसे असतील.
🔸 तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा. आपल्याला विनंती आहे,
     आपल्या संपर्कातील ग्रुप आणि महिलांपर्यंत पर्यंत ही सूचना पाठवावी म्हणजे जास्तीत जास्त महिला भाग
     घेऊ शकतील.
🔸 नोंदणीची अंतिम तारीख १३ मार्च २०२२ आहे.
🔸 या स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी कृपया दिलेल्या लिंकवर क्लिक करा - https://forms.gle/BpYsSvotM66YzW616
🔸 व्हिडिओ सबमिशनची अंतिम तारीख १९ मार्च २०२२ आहे.
🔸 व्हिडिओ सबमिशनसाठी दुसरी लिंक तुमच्या मोबाईल नंबरद्वारे किंवा तुमच्या ईमेल आयडीद्वारे तुम्हाला शेअर केली जाईल.
🟢अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक      9172121157   (फक्त व्हाट्सअप )

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Name of the group/ समूहाचे नाव *
Number of participants/ सहभागी स्पर्धकांची संख्या *
Name of participants/ स्पर्धकांची नावे *
Group/  गट *
Mobile no./ मोबाईल नंबर *
Email id/इमेल *
Is every participant 18 years and above/प्रत्येक सहभागी 18 वर्षे आणि त्यावरील आहे. *
Required
Do you accept all the conditions mentioned above?/तुम्ही वर नमूद केलेल्या सर्व अटी मान्य करता का? *
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy