MAHA TET
Paper 1, Marathi Medium, परिसर अभ्यास
Email *
खालील पैकी कोणता स्रोत पर्यायी ऊर्जास्रोत नाही. *
1 point
हवेत _____________ या वायूचे प्रमाणाधिक्य आहे. *
1 point
पृथ्वीवरील पाण्याच्या भागास _____________असे म्हणतात. *
1 point
______________ हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. *
1 point
खालीलपैकी कोणता प्राणी अंडज नाही? *
1 point
पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकणाऱ्या सजीवांना ____________ म्हणतात. *
1 point
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
1 point
शिंबाधारी वनस्‍पतींच्या मुळांच्या गाठीत कोणते जिवाणू असतात? *
1 point
प्रकाश संश्लेषण क्रिये दरम्यान __________ ऊर्जेचे ____________ ऊर्जेत रुपांतर होते. *
1 point
एकाच अधिवासात असणारे जैविक आणि अजैविक घटक मिळून _____________ बनते. *
1 point
ऊजेच्या किंवा अन्नाच्या क्रमवार संक्रमणाला ––– असे म्‍हणतात. *
1 point
___________ हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. *
1 point
पर्यावरणवाद्यांनी कोणते झाड लावण्यास विरोध केला आहे? *
1 point
शेती, खाणकाम, मासेमारी हे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत? *
1 point
रबर, चहा, कॉफी ही पिके–––या शेती प्रकारातून पिकविली जातात. *
1 point
काझीरंगा राष्‍ट्रीय उदयान–––या राज्‍यात आहे. *
1 point
शाळेतील बागेत काम करण्याम्धून विद्यार्थी काय शिकतात? *
1 point
पर्यावरण शिक्षणाचा अभ्‍यासक्रम शाळांमध्ये राबवणे गरजेचे आहे कारण–––– *
1 point
वर्गात विदयार्‍थ्‍यांना ‘संतुलित आहार’ हा घटक शिकवताना आई आणि मुलगा यांच्यातील संवाद सादर करण्यास सांगितले आहे. या शैक्षणिककृतीला काय म्‍हणतात. *
1 point
जैवविविधता घटक विदयार्‍थ्‍यांना शिकवण्यासाठी शालेय रचनेमधील कोणता घटक सर्वात उपयोगी ठरले. *
1 point
Submit
Clear form
This form was created inside of ज्ञान प्रबोधिनी. Report Abuse