सात अंकी संख्या : ओळख, लेखन व वाचन.
प्रकरण क्र. 2 : संख्याज्ञान, उपघटक - सात अंकी संख्या : ओळख, लेखन व वाचन.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव *
शाळेचे नाव *
खालील व्हीडीओ काळजीपूर्वक अभ्यासा
1) खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा. *
2 points
Captionless Image
2) खालील संख्या वाचा व अंकात लिहा. *
2 points
Captionless Image
3) खालील अंकांची पुनरावृत्ती न करता लहानात लहान सात अंकी संख्या तयार करा
2 points
Captionless Image
Clear selection
4) खालील अंकांची पुनरावृत्ती न करता मोठ्यात मोठी सात अंकी संख्या तयार करा *
2 points
Captionless Image
5) सर्वांत मोठी सात अंकी सम संख्या कोणती? *
2 points
गृहपाठ - विद्यार्थ्यांनी खालील प्रश्न आपल्या वहीत लिहून घ्यावेत. प्रश्न सोडवून आपल्या विषय शिक्षकांना पाठवून तपासून घ्या.
रंजक व्हिडीओ : सहा व सात अंकी संख्याची ओळख. सौजन्य : smart marathi shikshak on you tube
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report