JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच 06
विषय - बुद्धिमत्ता घटक - सामाजिक बुद्धिमत्ता प्रश्न - 10 गुण - 20
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
संपूर्ण नाव -
*
0 points
Your answer
सुरक्षित साधने वापरून सूर्यग्रहण पाहण्याचा कार्यक्रम एका शाळेत आयोजित केला आहे .तुम्ही काय कराल ?
*
2 points
कार्यक्रमात सहभागी न होता घरीच टी.व्ही. पाहण्याचा आनंद घ्याल .
सूर्यग्रहण अशुभ असल्यामुळे संकट ओढवेल ,असे म्हणाल.
सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घ्याल .
सूर्यग्रहण पाहिल्याने माणसे आंधळी होतात , असे लोकांना सांगाल .
भारताने क्रिकेट सामना जिंकला आहे .यावेळी मध्यरात्र झाली आहे .तुम्ही काय कराल ?
*
2 points
मित्र , परिचित यांना फोनकरून अभिनंदन कराल .
रस्त्यावर जोरजोरात ओरडत आनंद व्यक्त कराल .
रस्त्यावर उतरून फटाके फोडून जल्लोष कराल .
घरातील सदस्यांसोबत घरातच आनंद वाटाल .
बसस्टॉपवर लांबलचक रांग लागलेली आहे.इतक्यात बस स्टॉपवर आली .तुम्ही काय कराल ?
*
2 points
बस वाहतुकीच्या नावे टीका कराल .
रांग सोडून बसमध्ये शिराळ .
रांगेतून पुढे पुढे जाल .
रांगेतील लोकांबरोबर वाद कराल .
गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे .अशा वेळी तुम्ही काय कराल ?
*
2 points
दुसऱ्या गावात स्थलांतर करू .
आपल्या घरी पाणीटंचाई होणार नाही याची काळजी घेऊ .
गावात 'पाणी वाचवा' ही मोहीम सुरु कराल .
पाण्याचा दुरुपयोग करतात म्हणून गावकऱ्यांना दोष द्याल .
तुम्ही रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकला आहात . अशा वेळी तुम्ही काय कराल ?
*
2 points
रस्तेमार्गाने प्रवास करायचा नाही असे ठरवाल .
वाहतूक कोंडीचे कारण शोधून पोलिसांना कळवाल .
गाड्यांच्या चालकांचा राग राग कराल .
वाहतूक पोलीसांवर टीका कराल .
गावातील कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी तुम्ही काय कराल ?
*
2 points
कचरा बाहेर फेकू नका ,अशी ताकीद लोकांना द्याल .
गावातील सर्व कचरा जाळून टाकाल .
गावकऱ्यांंसोबत गांडूळखत प्रकल्पात सहभागी व्हाल.
दुसरे कोणी हे काम करेल ,असे म्हणून स्वतः काहीही करणार नाही .
सभागृहात भाषणाचा कार्यक्रम सुरु आहे .अशा वेळी तुमचा मोबाईल फोन वाजू लागला .तुम्ही काय प्रतिसाद द्याल ?
*
2 points
तिथेच फोनवर संभाषण सुरु कराल .
फोन करणाऱ्या माणसाचा राग कराल .
वाजणाऱ्या फोनकडे दुर्लक्ष कराल .
फोनचा वाजणारा आवाज शांत कराल.
पर्यावरण दिनानिमित्त तुमच्या परिसरात एका संस्थेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे .तुम्ही काय कराल ?
*
2 points
हा कार्यक्रम प्रसिद्धीसाठी आहे ,अशी टीका कराल .
कार्यक्रमात सहभागी न होण्याची सूचना लोकांना कराल .
स्वयंसेवक म्हणून कार्यक्रमात सहभागी होऊन मदत कराल .
कार्यक्रमात सहभागी होऊन आपली प्रसिद्धी कशी होईल , हे पाहाल .
वर्गातील दोन मुलांमध्ये भांडण झाले आहे .या वेळी तुम्ही काय कराल ?
*
2 points
त्या मुलांना भांडणासाठी प्रोत्साहन द्याल .
त्यांच्या भांडणातून मनोरंजन करून घ्याल .
त्यांच्या भांडणात तुम्हीसुद्धा भाग घ्याल .
शिक्षकांना भांडणाबद्दल सांगून तिथे घेऊन याल .
तुमच्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला सापाने दंश केला आहे .अशा वेळी तुम्ही काय कराल ?
*
2 points
आता टी व्यक्ती लवकरच मारणार ,असे सगळ्यांना सांगाल .
विष उतरवतो म्हणणाऱ्या मांत्रिकाला बोलावून आणाल.
दंश झालेल्या व्यक्तीला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात न्याल .
आपल्या डोक्याला ताप नको , म्हणून दुर्लक्ष कराल .
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms