विज्ञान/प.अ. सराव प्रश्नसंच इ. ३ री.
सूचना: 1)प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
           2) प्रत्येक प्रश्नास प्रत्येकी 1 गुण आहे.
           3) प्रश्न काळजीपूर्वक वाचून दिलेल्या चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडावा.
           4) सर्व प्रश्न सोडविल्यानंतर  Submit करून  View Score वर क्लिक करा.
NAS based question sets for practice is prepared by P.R.Jadhav  Science Sub.Asst. DIET Jalna.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
तालुका *
केंद्र *
एक पोपट आंब्याच्या झाडावर जाऊन बसला व आंबा खाऊ लागला.या वाक्यातील ............................................
1 point
Clear selection
तुम्ही फेकलेला चेंडू भिंतीला लागून परत आला तर तो चेंडू सजीव आहे की निर्जीव ?
1 point
Clear selection
तुम्ही फुग्यात हवा भरल्याने फुगा लहानाचा मोठा झाला व वाऱ्या बरोबर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेला तर तो फुगा सजीव आहे की निर्जीव ?
1 point
Clear selection
तुमच्या घराजवळ एक गाय व एक म्हैस आहे तर गायीचे वासरू कोणासारखे दिसेल ?
1 point
Clear selection
फुलपाखरे या झाडावरून त्या झाडाच्या फुलावर सतत उडत असतात, मग त्यांना काय म्हणायचे ?
1 point
Captionless Image
Clear selection
फुलपाखरांना किती पाय असतात ?
1 point
Clear selection
झाडाची पाने शिवणाऱ्या पक्षाचे नाव काय ?
1 point
Captionless Image
Clear selection
गटात न बसणारा कोण ते ओळखा ?
1 point
Clear selection
पाळीव प्राणी कोणास म्हणावे ?
1 point
Clear selection
आयत्या बिळात नागोबा असे का म्हणतात ?
1 point
Clear selection
शाळा सुटल्यावर आपल्या बाटलीत उरलेल्या पाण्याचा सर्वात चांगला उपयोग काय ?
1 point
Clear selection
आरोग्य चांगले राहण्यासाठी खालील पैकी कोणते अन्न खाल ?
1 point
Clear selection
वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावीत
1 point
Clear selection
चित्रात कोणती कृती चालू आहे
1 point
Captionless Image
Clear selection
रस्त्यावरील हे चिन्ह काय सांगते
1 point
Captionless Image
Clear selection
साठलेल्या पाण्यावर रॉकेल का टाकतो ?
1 point
Clear selection
शाळेतील खुर्ची, टेबल आणि कपाटे कशापासून बनविले आहेत
1 point
Clear selection
काही प्राणी मास खातात त्यांना कोणते विशेष दात असतात
1 point
Clear selection
जेव्हा आपण ------खरेदी करतो तेंव्हा वजन काटा अगदी उपयुक्त असतो.
1 point
Clear selection
अन्न आणि त्याचे स्त्रोत यांसाठी कोणती जोडी योग्य ' नाही '.
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy