जनरल नॉलेज भागः-02
जय जवान लातुर 9890599459
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
नावः- *
पत्ताः- *
फोनः- *
१]  संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष ‘स्थानिक भाषा वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे ?
1 point
Clear selection
२] ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून’ संयुक्त राष्ट्र संघाने युनोच्या १९३ सदस्यांपैकी १८६ देशांनी पाठींबा दिला होता तर पहिला योग दिन कोणत्या वर्षी सर्वप्रथम साजरा करण्यात आला होता ?
1 point
Clear selection
३] सन.२०१९ चा महाराष्ट्र शासनाचे ५६ वे राज्य मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपाठस मिळाला ?
1 point
Clear selection
४] केंद्र सरकारांनी पेट्रोल मध्ये १० % इथेलोन मिश्रण करण्यास कधी परवानगी दिली आहे?
1 point
Clear selection
५] भारताचे राष्ट्रपती : श्री.रामनाथ कोविंद (उत्तरप्रदेश] (२५ जुलै २०१७) पासून .............. वे राष्ट्रपती आहेत.
1 point
Clear selection
६] खालील पैकी कोणाला ................ पद व गोपनियातेची शपथ दिली जात नाही ?
1 point
Clear selection
७] नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पानगाडिया हे होते तर दुसरे उपाध्यक्ष ..........कोण आहेत ?
1 point
Clear selection
८] इंटरनेटचा शोध ............... यांनी लावला होता .
1 point
Clear selection
९] सन २०१९ मध्ये भारत सरकानी खालील पैकी कोणते नवीन मंत्रालय बनवले आहे .
1 point
Clear selection
१०] जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या ‘तिसऱ्या सोमवारी’............... लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो.
1 point
Clear selection
११] खालील पैकी कोणत्या राज्य मध्ये सर्वप्रथम सन २०१७ पासून गर्भनिरोधक इंजेक्शन महिलांना देण्याचा उपक्रम राबवीत आहे ?
1 point
Clear selection
१२] ............... या विषाणू मुले अतिसार आजार होतो ?
1 point
Clear selection
१३] ग्रामीण भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय .............. येथे आहे .
1 point
Clear selection
१४] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची पहिली भारतीय महिला सामनाधिकारी कोण ठरली आहे ?
1 point
Clear selection
१५] महाराष्ट्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वन विभागाशी संबंधित कठीण प्रसंगाची माहिती देण्यासाठी सुरु केल्याली हलो फॉरेस्ट हि भारतातील पहिली हेल्पलाईन कोणती ?
1 point
Clear selection
१६] जपान मधील वनस्पती शास्त्रज्ञ ‘अकिरा मियावाकी’यांनी कमी जागेवर घनदाट वन तयार करण्याचे मियावाकी तंत्रज्ञानाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सन. २०१९ पासून सुरु केली आहे .
1 point
Clear selection
१७] सन. २०२० चे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित  होणार
1 point
Clear selection
१८] महाराष्ट्र सरकारांनी २ मार्च २०१९ रोजी कोणता प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे ?
1 point
Clear selection
१९] सन.२०१९ चा ९१ वा सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट पुरस्कार कोणत्या हॉलीवूड चित्रपटाला मिळाला होता ?
1 point
Clear selection
२०] जागतिक तापमान वाढीकडे जगाचे लक्ष्य वळविण्यासाठी समुद्रतळाशी ४०० फुट खोलीवर पाणबुडीतून भाषण करणारे डॉनी फोरे हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ?
1 point
Clear selection
२१] महाराष्ट्राची बिजमाता म्हणून ------------------यांना ओळखले जाते ?
1 point
Clear selection
२२] महाराष्ट्रातील विभागीय असमतोल अभ्यास करण्यासाठी सन.२०११ साली १४ सदस्याची ---------------समिती महाराष्ट्र सरकारांनी स्थापन केली होती .
1 point
Clear selection
२३]  ‘स्टच्यु  ऑफ युनिटी’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच गुजरात राज्यातील ------------जिल्हात, नर्मदा नदीच्या पत्रामध्ये ‘साधू बेटावर १८२ मीटर उंचीचा उभारलेला आहे.
1 point
Clear selection
२४] खालीली पैकी कोणत्या देशांनी क्रिकेटचे  विश्वचषक जिंकले नाही.
1 point
Clear selection
२५] हिमा दास  हिला ------------एक्सप्रेस म्हणून या नावाने ओळखले जाते
1 point
Clear selection
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy