महिला महाविद्यालय, अमरावती. ऑनलाईन प्रवेश अर्ज २०२२-२३
Sign in to Google to save your progress. Learn more
ऑनलाईन प्रवेश अर्ज २०२१-२२
ऑनलाईन प्रवेश अर्ज २०२०-२०२१.
         थोर स्वातंत्र्य सेनानी कै. दादासाहेब खापर्डे यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात नूतन विदर्भ शिक्षण मंडळ , अमरावती या संस्थेची स्थापना केली. १९६५ मध्ये कै. बाबासाहेब खापर्डे यांनी महिलांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महिला महाविद्यालयाची स्थापना केली. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तीन ही शाखा असून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कला आणि वाणिज्य (इंग्रज़ी आणि मराठी माध्यम ) या दोन शाखा असून पदव्यूत्तर गृह अर्थशास्त्र व संगीत या विषयांमध्ये  शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थिनींनी सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने  महाविद्यालयात सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. उच्च शिक्षित, सुसंस्कारित आणि स्वयंपूर्ण स्त्री घडवणे हेच महाविद्यालयाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

         महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये :

शहराच्या मध्यवस्तीमध्ये, सुरक्षित वातावरणात वसलेले महाविद्यालय.
इंटरनेट सुविधायुक्त व विपुल ग्रंथ व पुस्तके असलेले भव्य ग्रंथालय.
अत्याधुनिक सोयींनी युक्त प्रसाधनगृहे,कॉमन रूम,कॅन्टीन.
विविध कॉम्पुटर कोर्सेस च्या प्रशिक्षणाची व्यवस्था.
LCD प्रोजेक्टर युक्त ८ कक्षांमधून अध्ययन - अध्यापन.
गरीब,होतकरू विद्यार्थिनींना सर्वप्रकारची आर्थिक सहाय्यता.
रोजगाराभिमुख  विविध प्रकल्पांच्या योजना.
विद्यापीठ युवा महोत्सव, स्नेह संमेलन, विविध स्पर्धा, क्रीडा , संगीत, इ.च्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला
        भरपूर वाव.
आपुलकी प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वैयक्तिक समस्यांवर उचित मार्गदर्शन.
बी.ए , बी.कॉम (मराठी माध्यम ) बी.कॉम (इंग्रजी माध्यम ),बी हॉक, एम.ए गृहअर्थशास्त्र/ संगीत
Clear selection
विद्यार्थिनीचे पूर्ण नाव / Full Name of student
वडिलांचे नाव / Father’s name
आईचे नाव/ Mother’s name
जन्म तारीख/ Date of birth *
MM
/
DD
/
YYYY
धर्म /Religion *
जात/Caste *
आधारकार्ड नंबर/Aadhaar-Card Number *
E-mail
मो.नंबर/Mob.no *
पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता/ Address for Correspondence *
वरिष्ठ महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमा बद्दल माहिती
बी.ए भाग -१/ B.A Part-1

अनिवार्य विषय / Compulsory Subjects:

१) इंग्रज़ी (Compulsory)       २) मराठी/ संस्कृत/हिंदी  (या पैकी कुठलाही एक  )
   
 पुढीलपैकी कोणतेही ३ ऐच्छिक विषय / Optional Subjects: (पैकी दोनच Practical)

१)राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र  २)इतिहास किंवा भूगोल (Practical) ३) बालसंगोपन शिक्षण (ECCE)  (Practical) ४) गृहअर्थशास्त्र (Practical) ५)संस्कृत वांङमय / मराठी वांङमय /  इंग्रज़ी वांङमय  ६) संगीत (Practical).

                                                                             
बी.कॉम (मराठी माध्यम ) व बी.कॉम (इंग्रजी माध्यम )भाग -१ (1st Sem)

बी हॉक
1. Accounting & Taxation     2. Fashion Technology & Apparel Designing

अनिवार्य विषय / Compulsory Subjects:  

भाषा विषय : १) इंग्रज़ी (Compulsory)  २) मराठी/संस्कृत( यापैकी कुठलाही एक मराठी माध्यामाकरिता ),मराठी/संस्कृत/ हिंदी(इंग्रज़ी माध्यामाकरिता यापैकी कुठलाही एक )

इतर ४ विषय विद्यापीठ नियमानुसार अनिवार्य:
1)Principle Of Business Economics 2)Advanced Accountancy 3)Computer Fundamental & Operating System-I  4)Principles Of Business Organisation
आपण निवडलेले विषय *
सूचना
१) बी.ए भाग -१ करिता ऐच्छिक विषयांपैकी कोणत्याही ३ विषयाची निवड करता येईल तसेच २ पेक्षा अधिक प्रात्यक्षिक विषय घेता येणार नाहीत.
२) M.A गृहअर्थशात्र/ संगीत भाग -१ चे विषय विद्यापीठ नियमानुसार राहतील.
३)प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळी नियमानुसार असणारे प्रवेश शुल्क व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच आपला प्रवेश निश्चित होईल.
४) Lockdown संपल्या नंतर आपणास प्रवेशाची इतर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
५) प्रवेशा  करीता आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा आपला प्रवेश रद्द करण्यात येईल.
६)सदर फॉर्म भरून आपण आपल्या पाल्याचा online प्रवेशनिश्चित करावा.
७)प्रवेश शुल्क भरण्यासंदर्भात आपल्याला कळविण्यात येईल.
८)प्रवेश  शुल्क किंवा प्रवेशा बाबत काही अडचण असल्यास खालील प्राध्यापकांशी संपर्क साधावा.
९)अतिरिक्त माहितीसाठी महाविद्यालयाच्या खालील वेबसाईट वरती क्लिक (Click) करावे.
           www.mmv.ac.in 
संपर्क

कला शाखा

प्रा.डॉ एस.जे .दास                9403052440
प्रा. बी.बी वासनिक                9518313776
प्रा एस.ए देशमुख                7972082984

वाणिज्य शाखा

प्रा.डॉ.अरुणा वाडेकर                    9422949856 
प्रा. गोकुळ ग. देशमुख                   7387151177
प्रा. पौर्णिमा कोराम                        8766596386
श्री.मिलिंद पंत (लिपिक)                 8308644925
आवश्यक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला(T.C) मूळ प्रत व दोन प्रमाणित फोटोकॉपी.

उत्तीर्ण पात्रता परीक्षेची (मागील वर्षाची) गुण पत्रिका.

जातीचे प्रमाणपत्र - दोन प्रमाणित फोटोकॉपी.

आधार कार्ड - दोन प्रमाणित फोटोकॉपी.

आवश्यकता असेल तेव्हा उत्पन्नाचा दाखला आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो.
सूचना
सूचना
ऍडमिशन फॉर्म भरल्यानंतर  खाली दिलेल्या आपल्या वर्गाच्या व्हाट्स ऍप ग्रुप च्या लिंक वर क्लीक करून त्यात ऍड व्हावे. महाविद्यालयीन सर्व सूचना त्या संबंधित ग्रुप वर दिल्या जातील.


Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy