Smt.Akkatai Ramgonda Patil Kanya Mahavidyalaya, Ichalkaranji - Department of Political Science - Quiz for T.Y.B.A                          Sub Teacher - Prof. Varsha Potdar
Paper Name - Foreign Policy of India - (Paper No.14) (भारताचे परराष्ट्र धोरण)
Date : 16/04/2024
Email *
महाविद्यालयाचे संपूर्ण नाव *
रोल नंबर *
पूर्ण नाव *
प्रश्न क्र. १ )   भारताने सुरक्षितता आणि संरंक्षण या हेतूने १९७१ साली .......... या राष्ट्राशी सहकार्य व मैत्रीचा करार २० वर्षासाठी करार केला. *
2 points
प्रश्न क्र. २ )   ..........  हे विदेश नीतीचे साधन आहे. *
2 points
प्रश्न क्र. ३ )   नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार खाते ....... यांच्याकडे आहे. *
2 points
प्रश्न क्र. ४)   ६ मे ते १७ जुलै , १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान या देशात भारताच्या सरहद्दीवरील ............. या भागात युद्ध झाले. *
2 points
प्रश्न क्र. ५) 'स्मार्ट सिटी योजना' आणि 'मेक इन इंडिया ' या योजना पंतप्रधान ............ यांनी सुरु केल्या.   *
2 points
प्रश्न क्र. ६)  श्रीलंकेतील तामिळी बंडखोरी नष्ट करण्यासाठी भारताचे पंतप्रधान .......... यांनी शांतीसेना पाठवली होती. *
2 points
प्रश्न क्र. ७ )   .......... साली दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यात भारत - अमेरिका अणु  उर्जा सहकार्य करार करण्यात आला. *
2 points
प्रश्न क्र. ८ )  ......... या काळात परराष्ट्र धोरणात बदल घडून आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. *
2 points
प्रश्न क्र. ९ )   अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ? *
2 points
प्रश्न क्र. १० )   २०१२ साली रशियाच्या अध्यक्ष पदी पुन्हा ......... यांची निवड झाली. *
2 points
प्रश्न क्र. ११ )  सीमावादाच्या प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यामध्ये ............. साली युद्ध झाले.   *
2 points
प्रश्न क्र. १२ )   सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी करार ........ साली करण्यात आला. *
2 points
प्रश्न क्र.१३ )   भारताने सुखोई - ३० एम के - १ हे अत्याधुनिक लढाऊ विमान कोणाकडून खरेदी केले आहे ? *
2 points
प्रश्न क्र. १४ )  भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून ............... यांना ओळखले जाते.   *
2 points
प्रश्न क्र. १५ ) पंचशील तत्त्वामध्ये खालीलपैकी कोणते तत्त्व समाविष्ट होत नाही. *
2 points
प्रश्न क्र. १६ ) पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत .........साली राजस्थान येथील पोखरण या ठिकाणी दुसरी अणुचाचणी घेण्यात आली. *
2 points
प्रश्न क्र. १७ ) .......... म्हणजे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राबरोबरील संबंधाबाबत घेतलेला निर्णय होय. *
2 points
प्रश्न क्र. १८ ) ब्रिक्स मध्ये खालीलपैकी कोणते राष्ट्र सहभागी नाही ? *
2 points
प्रश्न क्र. १९) परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट्ये  .............. आहेत . *
2 points
प्रश्न क्र. २० ) बांगलादेश निर्मितीसाठी हस्तक्षेप केल्याबद्दल भारताची बाजू ............ या राष्ट्राने घेतली होती. *
2 points
प्रश्न क्र. २१) चीन मधील शांघाय च्या धर्तीवर भारतातील .......... या शहरामध्ये दूतावास निर्माण करण्याचे द्विपक्षीय करारात ठरले . *
2 points
प्रश्न क्र. २२ ) भारत व पाकिस्तान मध्ये १९६६ साली झालेल्या ताश्कंद   करारावेळी ............ या राष्ट्राच्या पंतप्रधानांनी मध्यस्ती केली होती. *
2 points
प्रश्न क्र. २३ ) अमेरिकेविरुद्ध ........... या राष्ट्रांनी त्रिराष्ट्र आघाडी करावी असे रशियाला अपेक्षित होते. *
2 points
प्रश्न क्र. २४) भारताने ३७० कलम रद्द करून जम्मू काश्मीर राज्यास ............. राज्याचा दर्जा  दिला आहे. *
2 points
प्रश्न क्र. २५) युरोपमधील २७ अतिप्रगत राष्ट्रांची मिळून .......... ही व्यापारी संघटना निर्माण झाली. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy