सामान्यज्ञान टेस्ट क्र ९
निर्मिती प्रदीप कुंभार
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
(१) महाराष्ट्रातील पहिला रेल्वे विद्युत मार्ग कोणता ? *
1 point
२) महाराष्ट्रतील पहिला लोह - पोलाद प्रकल्प कोणता ? *
1 point
३) महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता ? *
1 point
४) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? *
1 point
५) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती ? *
1 point
६ ) पाऊण तास म्हणजे किती मिनिटे ? *
1 point
७) भारतीय सौर वर्षाचा दुसरा महिना कोणता ? *
1 point
८ )ग्रेगरियन (इंग्रजी) वर्षाचा पाचवा महिना कोणता ? *
1 point
९) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ? *
1 point
१० )भारताची राजधानी कोणती आहे ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy