20वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन
महाराष्‍ट्र पक्षीमित्र संयोजित २० वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन दि. ०८-०९ फेब्रूवारी २०२० या कालावधीत लोणार (सरोवर) जि. बुलढाणा येथे ‘मी लोणारकर’ तर्फे वन्यजीव विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्‍यात आले आहे.  
या संमेलनादरम्यान पक्षी अभ्यासकांचे शोधनिबंध सादरीकरण, परिसंवाद, तज्ञांची व्याख्याने, पक्षीविषयक महत्वाची सादरीकरणे, पक्षी छायाचित्र प्रदर्शनी, पक्षांवरील माहितीपट, संम्मेलनानिमित्त विशेष स्मरणिकेचे विमोचन, लोणार सरोवर परिक्रमा, इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आरक्षण, तसेच वेळेची आखणी इत्यादी पूर्वतयारीच्या दृष्टीने संमेलनाबाबतची माहिती आपल्याला संकेतस्थळावरून (http://lonarcrater.in) तसेच नोंदणी केल्यावर व्यक्तिश: देण्याचा आयोजक नक्कीच प्रयत्न करणार आहेत.

Sign in to Google to save your progress. Learn more
* नोंदणी करणाऱ्या सदस्यांची भोजन व्यवस्था शुद्ध शाकाहारी पद्धतीची करण्यात येणार आहे.
* आयोजक समिती सामुहिक निवासव्यवस्था करणार आहे. नोंदणी करताना आपण याची निवड करू शकता किंवा इतर उपलब्ध व्यवस्था आपल्या जबाबदारीवर संबंधितांशी परस्पर संपर्क करून निवडू शकता. http://lonarcrater.in/accomodation 
* आपली नोंदणी देणगी मिळाल्याची खात्री झाल्यावर आपली नोंदणी नक्की झाली असे आपणास कळविण्यात येईल.
नाव /Name *
पत्ता /Address *
संपर्क क्रमांक /Contact Number *
लिंग/Gender *
ई मेल/Email
तुमच्याबद्दल थोडक्यात/ About you
नोंदणी देणगी (३१ जानेवारी २०२० पर्यंत लागू)/ Registration Donation *
कृपया आपण निवडलेल्या वरील पर्यायानुसार आपली नोंदणी देणगी पुढील बँक खात्यात भरून व्यवहाराचा तपशील पुढे नोंदवा.

आरटिजीएस / एनईएफटी साठी बॅंकेचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Name of Account – Mi Lonarkar
Bank Name – State Bank of India
Type of Account – Current
Branch – Lonar
Account Number – 39103862266
IFSC – SBIN0002160
नोंदणी देणगी पाठवल्याचे विवरण /Transaction details *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy