विषय: गणित

=================================
1. Rational and irrational numbers
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव: *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी: *
1. दिलेली चित्रफित काळजीपूर्वक पहा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.   Watch given video carefully and give the answers of following questions.
2. दिलेली चित्रफित काळजीपूर्वक पहा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.   Watch given video carefully and give the answers of following questions.
1.  -8/7, -4/3, -11/8 या परिमेय संख्यांचा उतरता क्रम कोणता? *
1 point
Captionless Image
2. 13/99 या परिमेय संख्येचे दशांशरूप खालीलपैकी कोणते आहे? *
1 point
Captionless Image
3. खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? Which is the smallest rational no. in the following? *
1 point
4. दोन परिमेय संख्यांची बेरीज 4/11 असून जर पहिली परिमेय संख्या -5/44 असेल तर दुसरी परिमेय संख्या शोधा. *
1 point
Captionless Image
5. खालीलपैकी कोणती परीमेय संख्या -3 व -4 यांच्या दरम्यान येते?  Which of the following rational number is in between    -3 and -4 *
1 point
6. खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे?  Which of the following is the irrational number? *
1 point
7.  खालीलपैकी धन परिमेय संख्या कोणती? Which of the following is a positive rational number? *
1 point
8.  खालीलपैकी ऋण परिमेय संख्या कोणती?  Which of the following is a negative rational number?   *
1 point
9.  खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांच्या जोडीची किंमत सममूल्य आहे?  Which of the following pair of rational numbers having equivalent values?   *
1 point
10.  खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे?  Which pair of the following is the falls pair?   *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy