स्पर्धा गुरु तलाठी भरती सराव पेपर 34 
विषय - मराठी 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा 
*
0 points
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाच्या जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
१.पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. - मुलींनी चिंच खाल्ली. *
2 points
२.दिलेल्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय शोधा. - टेंभा मिरवणे. *
2 points
३.सूर्यवंशी - या आलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ? *
2 points
४.देऊळ - या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ? *
2 points
५.दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. - कोण ही गर्दी ! *
2 points
६.दिलेल्या वाक्प्रचारांच्या अर्थाचा पर्याय लिहा. - राईचा पर्वत करणे. *
2 points
७.कल्पवृक्ष - या शब्दात किती व्यंजने आहेत ? *
2 points
८.त्याने भिकाऱ्याला पैसा दिला. - या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? *
2 points
९.आपण अनिष्ट गोष्टी टाळाव्यात. - या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेले वाक्य कोणते ? *
2 points
१०.मृगजळ - या आलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !! 
Visit & Subscribe YouTube Channel - www.youtube.com/mpscetest

Visit Website - www.thespardhaguru.com
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report