सामान्यज्ञान टेस्ट क्र ७
निर्मिती प्रदीप कुंभार
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
(1) समुद्रसपाटीपासून उंच गेल्यास हवा कशी होते ? *
1 point
(2) ज्ञानेंद्रिये किती आहेत ? *
1 point
(3) एका वर्षात किती महिने असतात ? *
1 point
(4) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ? *
1 point
(5) कोणत्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात ? *
1 point
(6) कोकणात कोणते पीक जास्त पिकते ? *
1 point
(7) मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ? *
1 point
(8) नाशिक जिल्ह्याचे प्रसिद्ध फळ कोणते ? *
1 point
(9) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ? *
1 point
(20) गाईच्या पिल्ला काय म्हणतात ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy