संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव
एस वाय बी ए लोकप्रशासन सामान्य
PUB     DSC  1 C Sem- 3.   पंचायत राज व्यवस्था
Test No. 1
Total marks -20
विद्यार्थ्यांसाठी सूचना
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान गुण आहेत
Email *
विद्यार्थ्याचे नाव *
वर्ग *
मोबाईल क्रमांक *
महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना केव्हा झाली *
2 points
बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज्यव्यवस्था------स्तरीय आहे *
2 points
भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यात आली *
2 points
------यांना पंचायत राज व्यवस्थेचे जनक मानले जाते *
2 points
महाराष्ट्रात पंचायत राज मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात *
2 points
भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झाले आहे *
2 points
ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात *
2 points
ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते *
2 points
सरपंच पदाच्या संदर्भात कोणते वैशिष्ट्ये गैरलागू ठरते *
2 points
पंचायत समितीच्या पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy