संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
अंतर्गत परीक्षा - २०२०-२१
भूगोल विभाग
Class - SYBA, SEM - III
विषय - (SEC) प्रादेशिक नियोजन आणि विकास (Regional Planning and Development)
Test - 1, टेस्ट I
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
वर्ग - *
मोबाईल क्र - *
रोल क्र - *
प्रादेशिक नियोजन आणि विकास हि ----- भूगोलाची एक शाखा आहे. *
1 point
प्रादेशिक भूगोलाची संकल्पना सर्वप्रथम ----- यांनी मांडली. *
1 point
प्रादेशिक भूगोल म्हणजे भूगोलाच्या अभ्यासात विविध कमानीचे स्तंभ आहे असे मत ----- यांनी मांडले. *
1 point
विकासाबाबतीत सामान्यपणे कोणत्याही प्रकारे राजकीय व सरकारी हस्तक्षेप असणारा भविष्यकालीन विकास म्हणजे ----- होय. *
1 point
एखाद्या प्रदेशाच्या भविष्यकालीन दृष्टीकोनातून केलेली रचनाबद्ध प्रणाली म्हणजे ------ नियोजन होय. *
1 point
प्रादेशिक नियोजनात एकूण ------ प्रकार पडतात. *
1 point
अल्पकालीन नियोजनालाच ------- नियोजन असे म्हणतात. *
1 point
एखाद्या समस्येचा पूर्णपणे निराकरण किंवा समस्या सोडवण्यासाठी मोठ्या कालावधीचा आराखडा तयार केला जातो त्याला -------- नियोजन असे म्हणतात. *
1 point
देशातील भौतिक साधन संपत्तीचा विचार करून त्यानुसार आखले जाणारे नियोजन म्हणजे ----- नियोजन किंवा वस्तुनिष्ठ नियोजन होय. *
1 point
अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम कायद्यालाच  ------ असे म्हणतात. *
1 point
विशिष्ठ सेवा व ------- सेवा सुरु करण्याचा आपत्कालीन नियोजनातील एक कायदा आहे. *
1 point
जेव्हा दोन किंवा जास्त देश एकत्रित येवून साधनसंपत्ती व संसाधानाचे नियोजन केले जाते तेव्हा त्याला ----- नियोजन असे म्हणतात. *
1 point
प्रादेशिक नियोजनात -------- दृष्टीकोन महत्वाचा असतो. *
1 point
सर्वसाधारण समतोल स्थितीत असणाऱ्या अर्थ व्यवस्थेमधील अनुभव जन्य उत्पादन विषयक असणारी आदान-प्रदान संकल्पना हे मत -------- यांनी मांडले आहे. *
1 point
-------- म्हणजे आर्थिक वृद्धी,दरडोई उत्पादनात होणारी वाढ होय. *
1 point
भारतासारख्या कृषिप्रधान देशात एकूण -----% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. *
1 point
कृषि निर्यातीत भरघोस वाढ होण्यासाठी सरकारने कृषि निर्यात धोरण ------- वर्षी जाहीर केले होते. *
1 point
-------- हि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे कार्य करणारी अमेरिकेची संयुक्त संस्थानाची एक वित्त संस्था आहे. *
1 point
एखाद्या देशातील भांडवलशाही नष्ट करून तेथे साम्यवादाची स्थापना करणे हे मत ----- यांनी मांडले होते. *
1 point
ग्रिफिथ टेलर यांच्या मते ------- म्हणजे पृथ्वीवरील विशिष्ट क्षेत्र होय. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy