इयत्ता  - आठवी विषय - भूगोल प्रकरण १ -  स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
Let's all learn, let's move forward under this initiative
सारे शिकु या,पुढे जाउया या उपक्रमांतर्गत
Google にログインすると作業内容を保存できます。詳細
━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━                                                                                                                                                   निर्मिती - शरद दत्तराव देशमुख *तंत्रस्नेही शिक्षक*                                                             ━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,वाशीम.
इयत्ता - आठवी विषय - भूगोल
प्रकरण १ -  स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव *
तुमच्या शाळेचे नाव *
तुमच्या जिल्हाचे नाव *
वर्ग ८ *
पृथ्वीच्या पृष्टभागावरील एखाद्या ठिकाणची स्थानिक वेळ .............. वेळेने निश्चित केली जाते. *
1 ポイント
説明のない画像
 शून्य अंश 'मूळ रेखावृत्त' इंग्लंड या देशाच्या .................या शहरातून गेले आहे. *
1 ポイント
説明のない画像
२१ जून या दिवशी सूर्य उत्तर ध्रुवावर तर .............. या दिवशी सूर्य दक्षिण ध्रुवावर जास्तीत जास्त उंचावर असेल. *
1 ポイント
२१ मार्च व २१ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर (उत्तर व दक्षिण ध्रुव सोडून) सर्वत्र दिवस व रात्र समसमान म्हणजे बारा तासांचे असतात. (चूक की बरोबर ते लिहा ) *
1 ポイント
説明のない画像
दैनंदिन व्यवहार व्यवस्थित पार पाडण्यासाठी एक निश्चित वेळ केली जाते व ती संपूर्ण देशासाठी ....................मानली जाते. *
1 ポイント
説明のない画像
जागतिक व्यवहाराच्या दृष्टीने वेगवेगळ्या देशातील प्रमाण वेळ सुसंगत ठेवण्यासाठी जगाचे एकूण ..........कालविभाग करण्यात आले आहेत. *
1 ポイント
説明のない画像
 मुंबई व कोलकत्ता या शहरांच्या रेखावृत्तामधील फरक किती अंशांचा आहे? *
1 ポイント
説明のない画像
कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ..................... *
1 ポイント
説明のない画像
मुंबई हे शहर कोणत्या रेखावृत्तावर आहे? *
1 ポイント
भारतात पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश ते पश्चिमेकडील राजस्थान पर्यंत एकच प्रमाण वेळ नाही.(चूक की बरोबर ते टिक करा.) *
1 ポイント
説明のない画像
送信
フォームをクリア
Google フォームでパスワードを送信しないでください。
このコンテンツは Google が作成または承認したものではありません。 不正行為の報告 - 利用規約 - プライバシー ポリシー