Training Need Analysis of Government Employees ( शासकीय कर्मचारी यांचे प्रशिक्षण गरज विश्लेषण )
Analysis Points प्रशिक्षण गरज /आवश्यकता  
प्रशिक्षण तात्काळअत्यावश्यक(Training-Very Urgently Required) :: 81-100
प्रशिक्षण आवश्यक ( Training- Urgently Required) :: 61 -80
प्रशिक्षण पुढील काही कालावधीत आवश्यक(Training-Timely Required ) :: 41-60
प्रशिक्षण गरजेप्रमाणे ( Training will be Need Based) ::  21-40
प्रशिक्षण आवश्यकता नाही ( Training Not Required) ::  01-20

Sign in to Google to save your progress. Learn more
1. तुमचा सेवा कालावधी दहा वर्षापेक्षा जास्त आहे का ?Is your service period more than ten years? *
3 points
2. संपूर्ण सेवकाळात किमान दोन प्रशिक्षण घेतले आहेत का?Have you received at least two trainings throughout your service tenure ? *
3 points
3. तुमची  किमान एक पदोनत्ती झाली आहे का ?Have you had at least one promotion? *
3 points
4. तुमची पदोनत्ती झाल्यावर किमान एक प्रशिक्षण झाले आहे का ?Have you had at least one training since your promotion? *
3 points
5. आज पर्यन्त तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणांचा तुम्हाला कार्यालयीन कामकाजात फायदा झाला आहे का ?Have you benefited from the training you have received so far in your office work? *
3 points
6. प्रशिक्षण पश्चात तुमचे ज्ञान , कौशल्ये आणि दृष्टीकोण यात बदल झाला आहे का ?Has your knowledge, skills and attitude changed since the training? *
3 points
7. प्रशिक्षणासाठी तुम्ही स्वत:हून नाव दिले होते का  ?Did you suggested your name for the training yourself? *
3 points
8. तुम्हाला कार्यालयीन कामकाज सुधारण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे असे वाटते का ?Do you think you need training to improve your office? *
3 points
9. किमान 3 वर्षातून एक प्रशिक्षण असावे असे तुम्हाला वाटते का ?Do you think there should be one training in at least 3 years? *
3 points
10. कायदे आणि नियम याबाबत प्रशिक्षण तुम्हाला मिळावे असे तुम्हाला वाटते का ?Do you want to be trained in laws and rules? *
3 points
11. शासकीय धोरणे, शासन निर्णय आणि परिपत्रके याबाबत प्रशिक्षण तुम्हाला मिळावे असे तुम्हाला वाटते का ?Do you think you should get training on government policies, government decisions and circulars? *
3 points
12. कार्यालयीन कार्यपद्धती जसे सिक्स बंडल पद्धती याबाबत प्रशिक्षण तुम्हाला मिळावे असे तुम्हाला वाटते का ?Do you think you should be trained in office procedures like six bundle methods? *
3 points
13. कार्यालयीन नोंदवह्या संकलन नोंदवही , कार्याविवरण , शाखा नोंदवही इत्यादि बाबत प्रशिक्षण तुम्हाला मिळावे असे तुम्हाला वाटते का ?  Do you think you should get training on compilation register , work book, ledger, branch diary  etc. *
3 points
14. तुमच्या कार्यालयात भेट देणार्‍या व्यक्तींसोबत तुम्हाला संभाषण साधण्यात अडचणी निर्माण होत असल्याने तुम्हाला प्रशिक्षण मिळावे असे वाटते का ?Do you want to be trained because you have difficulty communicating with people who visit your office? *
3 points
15.  तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ  व्यक्तींसोबत तुम्हाला संभाषण साधण्यात अडचणी निर्माण होतअसल्याने तुम्हाला प्रशिक्षण मिळावे असे वाटते का ?Do you find it difficult to communicate with seniors and juniors in your office? *
3 points
16.  तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ  व्यक्तींचा तुम्हाला नेहमी तिरस्कार वाटतो का ? Do you always feel jalous about seniors and juniors in your office? *
3 points
17. तुमच्या मध्ये नेतृत्व गुण आणि टिम बिल्डिंग कौशल्ये नाहीत त्यामुळे प्रशिक्षण मिळावे असे वाटते का ?You don't have leadership qualities and team building skills, so do you want to get training? *
3 points
18. तुम्हाला कार्यालयीन कामकाज करत असतांना तणाव येतो का ?Do you get stressed while doing office work? *
3 points
19. तुमचा तुमच्या कामाच्या ठिकाणी संघर्ष होतो काय  ?Do you have conflicts in your workplace? *
3 points
20. तुम्हाला तुमचे कामे , कार्ये आणि कर्तव्ये याबाबत परिपूर्ण  ज्ञान प्राप्त आहे का ? Do you have a thorough knowledge of your duties and responsibilities? *
3 points
21. तुमची इतरांसोबत वागणूक , तुमचा दृष्टीकोण आणि तुमचे वर्तन याबाबत तुम्ही समाधानी आहेत का ?Are you satisfied with the way you treat others, your attitude, and your behavior? *
3 points
22. कार्यालयातील कामे वेळेत पूर्ण करायला आणि कार्यालयातील कामाची प्राथमिकता ठरवायाला तुम्हाला समस्या निर्माण होतात का ? Do you have problems completing office work on time and prioritizing office work? *
3 points
23 . कार्यालयीन कामकाजात दिवसभरात तुम्ही किमान 14 संचिंकांवर  कामकाज करता का ?Do you work on at least 14 files during the day in office work? *
3 points
24. तुम्हाला काम-कुटुंब-जीवन याचे समयोजन मध्ये अडचणी निर्माण होतात का ?Do you have difficulties in adjusting work-family-life? *
3 points
25. कामाचा तणाव वाढल्यामुळे तुमच्या आरोग्याकडे तुमचे दुर्लक्ष झाले आहे का ?Has your health been neglected due to increased work stress? *
3 points
26. तुमच्या कार्यालयातून तुमच्यामागे चौकशी /तपासणी लागेल अशी तुम्हाला सारखी भीती वाटते का ?Are you equally afraid that you will be questioned / investigated by your office? *
3 points
27. कामाच्या ठिकाणी तुमची निर्णय क्षमता कमी झाल्या सारखी वाटते का ?Do you feel like you have lost your decision making ability in the workplace? *
3 points
28. कामकाजात तुमच्या कडून चुका होत आहेत असे तुम्हाला कायम वाटते का ?Do you always feel that you are making mistakes at work? *
3 points
29. कामाच्या ठिकाणी समन्वय आणि सहकार्य नाही असे तुम्हाला वाटते का ?. Do you feel that there is no coordination and cooperation in the workplace? *
3 points
30. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहन मिळत नाही असे तुम्हाला वाटते का?Do you feel that you are not encouraged in the workplace? *
3 points
31. संगनिकीय कामकाज : ई ऑफिस याबाबत तुम्हाला अडचणी आहेत का ?Do you have problems with computer work and e-office? *
3 points
32. कामाच्या ठिकाणी होणार्‍या बदलांना तुम्ही योग्य प्रकारे सामोरे जाता काय ?Do you cope with changes in the workplace? *
3 points
33. एकंदर कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाबाबत समाधानी आहात काय ? Are you satisfied with your work in the workplace as a whole? *
4 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy