शिवजगृती महाविद्यालय, नळेगाव
                               समाजशात्र विभाग
                             B.A.T.Y SEMI:- 06
                    अंतर्गत मुल्यमापन  पर्रिक्षा क्र.02
                  आधुनिक भारतीय समाजसुधारक
Sign in to Google to save your progress. Learn more
वर्गः- *
वर्षः- *
नाव- *
महाविद्यालयाचे नावः- *
फोन नंः- *
1.)  इ.स. 1885-1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहु महाराजांनी शिक्षण पुर्ण केले.
1 point
Clear selection
2) ताई महाराज प्रकरणी राजर्षी शाहू महाराज व लोकमान्य टिळक यांची चर्चा केंव्हा झाली.
1 point
Clear selection
3)  राजर्षि शाहु महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते.
1 point
Clear selection
4) राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्रजगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणुक केली.
1 point
Clear selection
5) पाटील स्कूल व तलाठी स्कूल ची स्थापना कोणी केली
1 point
Clear selection
6.  शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या
1 point
Clear selection
7. 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यांत मागासवर्गीय यांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला.
1 point
Clear selection
8. शाहू महाराजांनी काय केले नाही                                                अ.)   प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यास जाहीरनामा                       आ.) शिक्षणात स्त्रियांना फी माफी                                                  क. ) प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतीकारकाना उघड मदत केली नाही
1 point
Clear selection
9. 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली
1 point
Clear selection
10. शाहू महाराजांनी 1911  मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला.
1 point
Clear selection
11. छत्रपती शाहूनां ……………. या नावाने ओळखले जात असे
1 point
Clear selection
12. …………... यांनी महार वतने रद्द करण्याची आज्ञा केली
1 point
Clear selection
13.  छत्रपती शाहू महाराजांनी 1920  शाली…………..येथे झालेल्या  ब्राह्मणोत्तर  सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते
1 point
Clear selection
14. मिस क्लार्क वस्तीग्रह ची सुरुवात शाहू महाराजांनी…………... विद्यार्थ्यासाठी केली होती
1 point
Clear selection
15. शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असा यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी केला आहे
1 point
Clear selection
16. कोणता कायदा म्हणजे स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते
1 point
Clear selection
17. ………………...यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीय जाती करिता नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण कायदा लागू केला.
1 point
Clear selection
18. शाहू महाराज यांचे मूळ नाव काय आहे
1 point
Clear selection
19. शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण……… यांच्याकडे केले
1 point
Clear selection
20  शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा………………... यावर्षी आपल्या राज्यात आणला
1 point
Clear selection
21) महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीची संबंधित……………... हे दोन अतिशय प्रभावी जिले होते
1 point
Clear selection
22. ……………….. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.
1 point
Clear selection
23.)  1947 पूर्वी कोणत्या संस्थानांमध्ये नोकरीसाठी मागासवर्गीयांना राखी होते.
1 point
Clear selection
24  ) महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात विसाव्या शतकातील समाज क्रांतिकारकांचे अग्रणी म्हणून……………. यांना ओळखले जाते
1 point
Clear selection
25    छत्रपती शाहू महाराजांचे  जन्मगाव  कोणते
1 point
Clear selection
26. राजश्री शाहू महाराज यांच्या वडीलाचे नाव………... होते
1 point
Clear selection
27.   राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जुलै…………... या नावाने साजरा करण्यात येतो
1 point
Clear selection
28. …………………………. आपल्या संस्थानांमध्ये जातिभेद व अस्पृश्यता निवारण आणि सार्वत्रिक शिक्षणासाठी पुढाकार घेतला
1 point
Clear selection
29. …………………..यांनी आपल्या संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
1 point
Clear selection
30. आपल्या संपूर्ण संस्थानात 1917 मध्ये सक्तीचे शिक्षण योजना सुरु करणारे राजे कोण होते
1 point
Clear selection
31. शाहू महाराजांना राजर्षी ही बहुमानाची पदवी……………... यांच्याकडून देण्यात आली
1 point
Clear selection
32. डॉक्टर आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक कोणाच्या सहकार्याने सुरू केले
1 point
Clear selection
33. ब्राह्मणेत्तर  पुरोहित शाळा  कोणत्या समाजसुधारकाने सुरू केल्या
1 point
Clear selection
34. कोणत्या वर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कुलकर्णी वतने नष्ट केली
1 point
Clear selection
35.  कोल्हापूर मध्ये सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक वस्तीग्रह हे कोणी स्थापन केली
1 point
Clear selection
36.  शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती
1 point
Clear selection
37.)  छत्रपती शाहू महाराज आणि 26 जून 1918 रोजी काढलेल्या वटहुकूमाद्वारे खालील पैकी कोणती पद्धत बंद केली
1 point
Clear selection
38. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला कोणते नाव दिले
1 point
Clear selection
39)  छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या कायद्याचे स्वागत केले होते
1 point
Clear selection
40. शाहू महाराजांनी समाज प्रबोधनासाठी अनेक वर्तमानपत्रे सुरू केली होती त्यापैकी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र त्याने सुरू केले नव्हते
1 point
Clear selection
41)   छत्रपती शाहू महाराजांनी चालवलेली बहुजन समाजाच्या शिक्षणाचे काम विशेषत्वाने पुढे कोण चालविले.
1 point
Clear selection
42. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात 1895 मध्ये जागा देऊन रेल्वे स्टेशनजवळ……………… या नावाची खास गुळाची बाजारपेठ उभी केली
1 point
Clear selection
43. शाहू महाराजांनी उदोजी विद्यार्थी वस्तीगृह कोठे सुरू केले
1 point
Clear selection
44. शाहू महाराजांनी राजाराम कॉलेज व इतर शैक्षणिक संस्था चालवण्यासाठी कोणाकडे सुपूर्त केल्या
1 point
Clear selection
45 )  सरकारच्या राज्यकारभारात बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देणे हे शाहू महाराजांनी आपले कार्य मानले या कार्यासाठी महाराजांनी निपाणी येथे कोणती संस्था स्थापन केली
1 point
Clear selection
46. ब्राह्मणांच्या विरोधाला न जुमानता शंकराचार्याचे वेगळे पीठ कोणी स्थापन केले
1 point
Clear selection
47. काही ब्राह्मणाने शाहू महाराज क्षेत्री यांचा असून वेदोक्ताचा अधिकार आहे अशी तर काहींनी त्यांचे क्षत्रियत्व सिद्ध झाल्याखेरीज त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही अशी भूमिका घेतली…………. या प्रकरणावरून ब्राह्मणांमध्ये दोन गट पडले
1 point
Clear selection
48.)   कोल्हापूर संस्थानात घटस्फोटाचा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला
1 point
Clear selection
49. कोल्हापूर संस्थानात दर वर्षी सरकारी महसूल पैकी किती टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली जात असे.
1 point
Clear selection
50.)  क्षात्र जगद्गुरु पीठाची स्थापना करून शाहू महाराजांनी कोणत्या जातीच्या व्यक्तीची नियुक्ती केली
1 point
Clear selection
51.  शाहू महाराजांच्या मदतीने बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
1 point
Clear selection
52. शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली.
1 point
Clear selection
53. 26 जुलै 1874 ला  खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा जन्म झाला.
1 point
Clear selection
54.  राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासन कोणत्या नावाने साजरा करत आहे
1 point
Clear selection
55. करवीर च्या छत्रपती पदी नियुक्ती होतात शाहू महाराज आणि कोणता हुकुम प्रथम काढला  तो म्हणजे…………... हा होय
1 point
Clear selection
56. कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा शाहू महाराजांनी केव्हा सुरू केली
1 point
Clear selection
57. छत्रपती शाहू महाराजांचे निधन मुंबई येथे केव्हा झाले
1 point
Clear selection
58. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे 1911 मध्ये कोल्हापुरात कशाचे पुनरुज्जीवन करण्यात आले.
1 point
Clear selection
59. छत्रपती शाहू महाराज म्हणजे सामाजिक लोकशाहीचे अग्रणी असे कोण म्हटले आहे
1 point
Clear selection
60. 1920 मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल ची स्थापना कोणी केली.
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy