आरोग्यशास्त्र टेस्ट 1
IBPS Pattern
Sign in to Google to save your progress. Learn more

1. केवळ पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा केल्यास भारतातील किती टक्क्यांपेक्षा अधिक आजार कमी होतील असे म्हटले जाते ?

2 points
Clear selection

2. आंतरराष्ट्रीय संघटनेने कोणते व दशक हे पाण्याचे दशक म्हणून घोषित केले होते ?

2 points
Clear selection

3. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षापर्यंत सर्वांना सुरक्षित व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येईल अशी घोषणा केली होती ?

2 points
Clear selection

4. दरडोई दर दिवशी —-------- ते —----------- लिटर पाणी हे प्रमाण योग्य समजले जाते.

2 points
Clear selection

5. भारतातील ग्रामीण भागात दरडोई दर दिवशी किती लिटर पाणी मिळते ?

2 points
Clear selection

6. उथळ विहिरीतील पाणी कसे असते ?

2 points
Clear selection

7. खोल विहिरीतील पाणी कसे असते ?

2 points
Clear selection

8. जागतिक आरोग्य संघटनेने पिण्याच्या पाण्याचा आंतरराष्ट्रीय दर्जा कोणत्या साली ठरवून दिलेला आहे ?

2 points
Clear selection

9. पुढीलपैकी कोणती पाण्याची गुणवत्ता आहे ?

2 points
Clear selection

10. पिण्याचे पाणी स्वच्छ, पारदर्शी, चवदार, रंग व गंधविहीन असावे. ही पाण्याची कोणती गुणवत्ता आहे ?

2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy