Infosys कंपनी सोबत करण्यात आलेला त्री-पक्षीय सामजस्य (MOU) कराराच्या अनुषंगाने, पुढील टप्प्यात संस्थांना डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याकरिता प्रत्येक संस्थेने Single Point of Contact(SPOC) इमेल (upto 7th April)पाठवायचा आहे ज्याचे मॅपिंग संस्थेसोबत करण्यात येईल. सदर इमेल हा व्यक्तिगत नसावा जेणेकरून संबंधित व्यक्ती बदलल्यास पुन्हा नवीन इमेल चे मॅपिंग करावे लागणार नाही. या अनुषंगाने संस्थेने स्प्रिंगबोर्ड करिता इमेल बाबत खालील प्रमाणे पद्धती सूचित करण्यात येत आहे.
For example.........
First Name:- SPOC DTE MH
Last Name:- 1002-GOVERNMENT COLLEGE OF ENGINEERING, AMRAVATI
Email ID:-
mh.dte.1002@gmail.com Email ID e.g :- mh.dte.1002@<valid domain name> or
principal@abcdcollege.com or
placementofficer@abcdcollege.com or
nodal.officer@abcdcollege.com