बुद्धिमत्ता चाचणी
=================================
7. अक्षमालिकेवरील प्रश्न
     (Letter Series)
=================================

     

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पहा व दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
1) दिलेल्या अक्षर मालेतील 14, 1, 9, 4, 9 या क्रमांकाच्या अक्षरे घेऊन एका देशाचे नाव तयार होते. या नावातील मधले अक्षर कोणते? *
1 point
Captionless Image
2) दिलेल्या अक्षरमालेत H व P मध्ये जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत? *
1 point
Captionless Image
3) दिलेल्या अक्षरमालेत T या अक्षराच्या डावीकडून असलेला S चा क्रमांक आणि उजवीकडून असलेला U चा क्रमांक यातील फरक किती आहे? *
1 point
Captionless Image
4) दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे पाचव्या स्थानावर कोणते अक्षर आहे? *
1 point
Captionless Image
5) दिलेल्या अक्षरमालेत Q हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे? *
1 point
Captionless Image
6) दिलेल्या अक्षरमालेत J आणि E या अक्षरांच्या अंकांची बेरीज केल्यास कोणत्या क्रमांकाचे अक्षर मिळते? *
1 point
Captionless Image
7) दिलेल्या अक्षरमालेत G आणि R या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, त्याच्या 3/5 पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत? *
1 point
Captionless Image
8) दिलेल्या अक्षरमालेत E आणि P या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, त्याच्या 2/5 पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत? *
1 point
Captionless Image
9) इंग्रजी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून 'RAYAT' हा शब्द तयार होतो? *
1 point
Captionless Image
10) दिलेल्या अक्षरमालेतील मधले, पहिले व चौदावे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? *
1 point
Captionless Image
✍️ उद्या दिनांक: 26-06-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत सामान्य विज्ञान विषयातील '7. Metals and Nonmetals या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy