S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, S.Y.B.A -Agricultural Economics I (SP-I) (Unit Test 1st) Nov.2020
Internal Test Examination
Semester III
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपर्क क्रमांक *
भारत हा देश -------- म्हणून ओळखला जातो. *
2 points
भारतात जवळपास एकूण लोकसंखेपैकी किती लोकसंख्या कृषी क्षेत्रात गुंतलेली आहे ? *
2 points
अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये बहुतांश उत्पादनात कोणत्या क्षेत्राचा वाटा जास्त आहे. *
2 points
भारतात जमिनीचे विभाजन होण्यास बहुतांश ---------- कारण आहे. *
2 points
भारतात हरितक्रांती केव्हा घडून आली *
2 points
भारतात कृषी क्षेत्राला कोणत्या पंचवार्षिक योजनेत अधिक महत्त्व देण्यात आले होते? *
2 points
भारतात भूधारण क्षेत्राचा आकार प्रती हेक्टर -------- इतका आहे. *
2 points
उद्योगाच्या कच्या मालासाठी प्रमुख स्त्रोत कोणता ? *
2 points
भारतातील शेतीची उत्पादकता कमी होण्याचे ------- महत्वाचे कारण ठरत आहे. *
2 points
भारतात सर्वाधिक अधिक भू-धारण क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy