2020-2021 Student Satisfactory Survey(SSS)
Sanskar Mandir Sanstha's Arts & Commerce College,
Warje, Pune-58.

Email *
1. अभ्यासक्रम कसा होता?
Clear selection
2. अभ्यासक्रम समजण्यास कसा होता?
Clear selection
3.  ऑनलाइन पद्धतीने किती प्रमाणात अभ्यासक्रम पूर्ण होतो?
Clear selection
4. प्राध्यापक E-resources (PPT / Study material / videos / links) इत्यादीचा वापर किती करतात?
Clear selection
5. ग्रंथालया मधील पुस्तकांच्या उपलब्धतेबाबत तुमचे मत काय आहे.
Clear selection
6. प्राध्यापकांकडून संदर्भ ग्रंथ इत्यादी साहित्याच्या वापराबाबत प्रोत्साहित करण्यात येते का?
Clear selection
7. विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थिती साठी प्राध्यापकांकडून प्रोत्साहित केले जाते का?
Clear selection
8. शिक्षकांचा विद्यार्थ्यांबरोबर संवाद कसा आहे?
Clear selection
9. प्राध्यापकांची विद्यार्थ्यांबरोबर वर्तणूक कशी आहे?
Clear selection
10. अंतर्गत मूल्यमापन केले जाते का?
Clear selection
11. अंतर्गत मूल्यमापनाचा मुलांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होतो?
Clear selection
12. विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयक प्राध्यापक अभिप्राय देतात का?
Clear selection
13. प्राध्यापकांनी दिलेले प्रात्यक्षिक असाइनमेंट नोट्स याविषयी तुमच्याबरोबर चर्चा करतात काय?
Clear selection
14. बहिस्थ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित केले जाते काय?
Clear selection
15. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कामांसाठी बँका ,औद्योगिक वसाहत इत्यादी ठिकाणी भेटी देण्यात येतात का?
Clear selection
16. विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शैक्षणिक सहल आयोजित केली जाते काय?
Clear selection
17. विद्यार्थ्यांसाठी जिम व ग्राउंडची सोय आहे काय?
Clear selection
18. महाविद्यालयात रोजगार विषयक प्लेसमेंट सेल माहिती                  ( Placement Cell) कक्ष आहे का?
Clear selection
19. महाविद्यालयात पुरेशा प्रमाणात मूलभूत सुविधा वीज, पाणी ,संडास आहेत काय?
Clear selection
20. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आहे काय?
Clear selection
21. महाविद्यालयात अद्ययावत संगणक प्रयोगशाळा आहे काय?
Clear selection
22. महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समिती व अँटी रॅगिंग कक्ष आहे काय?
Clear selection
23. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते का?
Clear selection
24. असमाधानकारक शैक्षणिक प्रगती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक विशेष प्रयत्न (जादा तास) घेतात काय?
Clear selection
25. शासकीय व इतर शिष्यवृत्तीच्या बाबतीत वेळोवेळी व पुरेशी माहिती पुरविण्यात येते काय?
Clear selection
26. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित व्हावी म्हणून अधिकचे प्रयत्न केले जातात काय?
Clear selection
27. गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वार्षिक फी भरण्यासंदर्भात महाविद्यालयातर्फे काही विशेष सुविधा दिली जाते का?
Clear selection
28. महाविद्यालयामध्ये स्वच्छते संदर्भातील सोयीसुविधा उपलब्ध आहेत काय?
Clear selection
29. विविध सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न केले जातात काय?
Clear selection
30. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाचा संदर्भात महाविद्यालय प्रयत्न करीत असते का?
Clear selection
31. Covid-19  च्या परिस्थितीमध्ये ऑनलाइन टीचिंग व ऑनलाईन परीक्षे संदर्भात अडचणी व सूचना आहेत का? असल्यास त्या काय आहेत?
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy