घरचा अभ्यास
सर्व विद्यार्थी,पालक व शिक्षक मित्रांना नमस्कार,
 सध्या कोरोना मुळे 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' उपक्रम सुरु आहे. प्रत्येकजण Learning from Home करत आहे. याच धर्तीवर आपण २० जून पासून सुरू केलेला "घरचा अभ्यास '' उपक्रम २० जुलैला एक महिना पूर्ण करतोय.
सध्या आठवडाभर आपण जून व जुलैच्या घटकावर उजळणी सुरु केली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चाचणी परीक्षा होणार आहे.
आपल्याला घरचा अभ्यास कसा वाटला ,आपल्या सूचना आम्हांला पाठवून हा कार्यक्रम आणखी परिपूर्ण करू शकता.
Logg på Google for å lagre fremdriften din. Finn ut mer
आपले नाव टाईप करा. *
आपले पद *
आपला जिल्हा *
घरचा अभ्यास उपक्रम कसा वाटला आपले अभिप्राय नोंदवा.
घरचा अभ्यास विषयी आपले लेखी अभिप्राय नोंदवा...
Send
Tøm skjemaet
Send aldri passord via Google Skjemaer.
Dette innholdet er ikke laget eller godkjent av Google. Rapporter uriktig bruk - Vilkår for bruk - Retningslinjer for personvern