इयत्ता - पाचवी     साप्ताहिक चाचणी सत्र दुसरे

निर्मिती. - श्री.केंजळे एन.के. (शिक्षक मंच सातारा)   मो. क्र.९४२२६०४४२८                            
 दिनांक १९/१२/२०२१                सूचना - सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.        
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे  नाव *
इयत्ता *
शाळा *
0 points
तालुका *
जिल्हा *
प्रश्न क्र. १) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?  ? *
2 points
प्रश्न क्र.२)  ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान (अरण्य ) कोठे आहे   ? *
2 points
प्रश्न क्र.३)  बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे  ? *
2 points
प्रश्न क्र.४) खालील शब्दसमुहाचा अर्थ सांग.     तोंडावर हसू फुटणे *
2 points
प्रश्न क्र.५)  योग्य विशेषण लावून वाक्य पूर्ण कर.     बागेत -------------फुले आहेत. (गार,टवटवीत,उंच ) *
2 points
प्रश्न क्र.६)  चार अंकी सर्वात लहान संख्या व पाच अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल ? *
2 points
प्रश्न क्र.७) काटकोनाचे माप ------ अंश असते ? *
2 points
प्रश्न क्र.८)   नऊ लक्ष सात  ही संख्या खालीलपैकी कोणती ? *
2 points
प्रश्न क्र.९)  एका निवडणुकीत एकूण 157153 लोकांनी मतदान केले त्यापैकी 89571 पुरुष होते तर उर्वरीत किती स्त्रियांनी मतदान  केले ? *
2 points
प्रश्न क्र.१०)   4,5,0,3,7 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या ........ *
2 points
प्रश्न क्र.११) खालीलपैकी कोणत्या संदेशवहनाच्या साधनाने आपण लवकर संपर्क साधू शकतो ? *
2 points
प्रश्न क्र.१२) खालीलपैकी कोणत्या वाहतुकीच्या साधनात पेट्रोल लागत नाही ? *
2 points
प्रश्न क्र.१३)  खालीलपैकी कोणते वाहतुकीचे साधन जलद प्रवास करते ? *
2 points
प्रश्न क्र.१४)  खालीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती नाही ? *
2 points
प्रश्न क्र.१५)  ---------------- हे कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिध्द ठिकाण होते . *
2 points
प्रश्न क्र.१६)  Which day is after Sunday ? *
2 points
प्रश्न क्र.१७) Leaf is  --------   (green,white,black,red) *
2 points
प्रश्न क्र.१८) सागर से हमे क्या सिखना है   ? *
2 points
प्रश्न क्र.१९) बालिका दिन कब मनाया  जाता है  ? *
2 points
प्रश्न क्र.२०) जैसे   सिक्का  _  सिक्के      पेटी _  --------- *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy