JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 117
विषय - गणित
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
Your answer
प्र.१.पाच निकालाची सरासरी ४६ गुण आहेत. पहिल्या चार निकालांची सरासरी ४५ गुण आहेत. तर पाचव्याला किती गुण मिळाले ?
*
1 point
१.१
2.४०
3.१०
4.५०
प्र.२.जर एक टेबल रु.७२० ला विकल्यामुळे २० टक्के नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती ?
*
1 point
१.५५०
2.६००
3.५७६
4.६२०
प्र.३.राघवने २५०० रु. किमतीची सायकल रु २००० ला विकली तर राघवला शेकडा तोटा किती झाला ?
*
1 point
१.२० टक्के
२.२२ टक्के
3.१५ टक्के
4.१३ टक्के
प्र.४.जर जगदीप एका तासाला २० पाने लिहितो. तर त्यास ४५ पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
*
1 point
१.२ तास १५ मिनिटे
2.१ तास ३० मिनिटे
3.२ तास २० मिनिटे
4.१ तास ४५ मिनिटे
प्र.५.ताशी ५ किमी/तास जाणारी व्यक्ती एक पूल १५ मिनिटांत ओलांडते तर त्या पुलाची लांबी किती ? (मीटर)
*
1 point
१.६००
2.७५०
3.१२५०
4.१०००
प्र.६.३ मीटर म्हणजे किती किलोमीटर ?
*
1 point
१.०.०३
2.०.००३
3.०.०००३
4.०.३
प्र.७.३ क्विंटल - ३ किलोग्रॅम = ? क्विंटल
*
1 point
१.२.९७ क्विंटल
२.२.३३ क्विंटल
3.३.०३ क्विंटल
4.३.३३ क्विंटल
प्र.८.पाच वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. तर मुलीचे आजचे वय किती ?
*
1 point
१.१२ वर्षे
2.१८ वर्षे
3.१५ वर्षे
4.१६ वर्षे
प्र.९.एका क्रिकेटच्या सामन्याचे प्रौढांसाठीचे तिकीट रु.१५० तर मुलांसाठी रु.७५ आहे. एका घरातील सर्व सदस्य तो सामना पाहण्यासाठी गेले असता त्यांचे तिकिटावर रु.११२५ खर्च झाले तर घरात एकूण सदस्य किती ?
*
1 point
१.१०
2.७
3.९
4.८
प्र.१०.एका गावाची लोकसंख्या ५००० आहे ती दरवर्षी १० टक्क्यांनी वाढते तर २ वर्षानंतर ती किती होईल ?
*
1 point
१.६५५०
2.६०५०
3.६२५०
4.५५२५
प्र.११.१५०० रु. मुदलाचे द.सा.द.शे.१० दराने २ वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?
*
1 point
१.३१५
2.३२५
3.३००
4.३१०
प्र.१२.४५०० सेमी = ......... किती किमी ?
*
1 point
१.०.४५
2.४.५
3.०.००४५
4.०.०४५
प्र.१३.२१ सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?
*
1 point
१.१२३२ चौसेमी
2.१३८६ चौसेमी
3.९६२.५ चौसेमी
4.६९३ चौसेमी
प्र.१४.३ व ५ ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
*
1 point
१.५१९२५
2.६५३४५
3.९१२१५
4.७५२४५
प्र.१५.एका कुरणात एक बैल एका खांबाला १०.५ मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे. तर तो किती क्षेत्रातील गवत खाऊ शकेल ?
*
1 point
१.३४६.५ चौसेमी
2.११०.२५ चौसेमी
3.३३ चौसेमी
4.४२ चौमी
प्र.१६.१ मीटर बाजू असलेल्या घनात किती लिटर पाणी मावेल ?
*
1 point
१.१००
2.१०००
3.१००००
4.१
प्र.१७.एक टाकी २ नळ चालू असताना १२ तासात भरते तीच टाकी ३ नळ चालू असतील तर .............. तासात भरेल .
*
1 point
१.१८
2.८
3.१३
4.११
प्र.१८.शेकडा १० सुट दिल्यानंतर एका कपड्यासाठी ४५० रु. द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती ?
*
1 point
१.४९५
2.४६०
3.५००
4.४९०
प्र.१९. ३६/४ = ९ तर ३६/०.०४ = ?
*
1 point
१.०.९
2.९
3.९०
4.९००
प्र.२०.९ Kg हापूस आंब्यांची किंमत १४४० रु.आहे. तर २.५ Kg आंब्यांची किंमत किती ?
*
1 point
१.१६०
२.४००
3.७२०
4.२५०
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT -
www.youtube.com/mpscetest
स्पर्धा गुरु
- सागर घालमे - ९४२२३८७३५७
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report