नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक लोकमानस ( सर्वे )
२०१६ च्या दिवाळी पासून २०१८ चा अपवाद वगळता नक्षत्रप्रकाश हा दिवाळी अंक प्रसिध्द होत आहे. मागील वर्षी या अंकाची प्रिंट कॉपी वाचकांना पाठवण्याचा उपक्रम आपण केला. या ही वर्षी दिवाळी अंक प्रकाशीत करण्याचा मानस आहे. नेहमी प्रमाणे हा अंक नक्षत्रप्रकाश या फ़ेसबुक समुहावर प्रसिध्द होईल. याबाबतची सुचना सुध्दा नक्षत्रप्रकाश फ़ेसबुक समुहावर येईल.

अर्थात प्रिंट कॉपी प्रकाशन सोहळा सुध्दा होईल. प्रिंट कॉपी देणगी मुल्य घेऊन घरपोच पाठवायच्या किंवा नाही याबाबतीत आपल्या प्रतिसादावरच अवलंबून रहावे लागेल.


तत्पुर्वी वाचकांना नेमके काय हवे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. आपण या सर्वे ला प्रतिसाद द्या ही विनंती.
Sign in to Google to save your progress. Learn more
१.आपल्याला नक्षत्रप्रकाश हा ब्लॉगवर प्रसिध्द होणारा दिवाळी अंक आवडतो का ? *
अजिबात नाही
अत्यंत आवडतो
२.  आपल्याला अंक आवडत नसेल तर याचे संभाव्य कारण काय आहे ? *
३. या वर्षी आपल्याला अंक कोणत्या प्रकाराने वाचायला आवडेल ? *
४.अंकात कोणती सदरे असणे आवश्यक वाटते ? *
Required
५. जर अंक PDF कॉपी , अर्थातच कोणत्याही मुल्याशिवाय हवा असेल तर आपला इमेल आय डी द्या.  ( आपण इमेल वापरत नसाल तर आपल्या घरातल्या व्यक्तीचा/अन्य  इमेल सुध्दा चालेल. PDF कॉपी यावर पाठवली जाईल. )                        
नक्षत्रप्रकाश
दिवाळी अंक २०१९ पुर्वीचा सर्वे
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy