JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
मापन
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
सराव चाचणी
विषय - गणित
निर्मिती - विजय रा गिरी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव
*
Your answer
तुमच्या शाळेचे नाव लिहा
*
Your answer
1) एका धान्याच्या कोठीत अडीच हजार किलोग्रॅम तांदूळ होता. त्यापैकी 50 किलोग्रॅमच्या वीस गोण्या भरल्या व उरलेल्या धान्याच्या 25 किलोच्या गोणी भरल्या तर एकूण 25 किलोच्या किती गोण्या भरतील?
*
2 points
50 गोणी
40 गोणी
60 गोणी
55 गोणी
2) समाजकल्याण वसतिगृहातील 50 मुलांना प्रत्येकी 200 मिली मसाला दुधाच्या पिशव्या वाटण्यासाठी किती लीटर दूध लागेल?
*
2 points
10 लीटर
9 लीटर
8 लीटर
11 लीटर
3) सहा लीटर दुधापासून पाव लीटरच्या किती पिशव्या भरतील?
*
2 points
26
28
24
23
4) 3.5 लीटर = ....
*
2 points
35 सेंटिलिटर
350 सेंटिलिटर
350 डेसिलिटर
350 मिलिलिटर
5) 16 किलोमीटर म्हणजे?
*
2 points
16000 मिलीमीटर
1600 मीटर
16000 सेंटिमीटर
16000 मीटर
6) एक ग्रॅम म्हणजे किती सेंटिग्रॅम?
*
2 points
1 सेंटिग्रॅम
10 सेंटिग्रॅम
100 सेंटिग्रॅम
0.1 सेंटिग्रॅम
7) 25 मीटर लांब दोरी 4 ठिकाणी कापून किती लांबीचे तुकडे तयार होतील?
*
2 points
6.25 मी
50 सेंटीमीटर
625 मिलीमीटर
5 मीटर
8) दुकानातून सुरजने 500 ग्रॅम साखर, पावकिलो शेंगदाणे, पाऊणकिलो गूळ आणला. तर त्याने एकूण किती वजनाचा माल घेतला?
*
2 points
1500 ग्रॅम
150 ग्रॅम
15 किलो
25 किलो
9) 40 डेकामीटर दोरखंडाचे प्रत्येकी एक मीटर प्रमाणे किती तुकडे होतील?
*
2 points
40
4
420
400
10) सुभाषने दोनशे किलोग्रॅम तांदूळ 2.5 किलोप्रमाणे गरीब लोकांना वाटला, तर तो तांदूळ किती गरीब लोकांना मिळाला?
*
2 points
70
75
80
90
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms