मराठी व्याकरण 01
पोलीस भरती-शिक्षक पात्रता परिक्षा-आरोग्य-भरती
संपर्कः- जय जवान लातुर 9890599459
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
नावः- *
गाव-तालुका-जिल्हा *
फोन नं. *
1 ] खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे?
1 point
Clear selection
2] मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने....याच्या अध्येक्षतेखाली एक समिती नेमली होती?
1 point
Clear selection
3] मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?  
1 point
Clear selection
4]    व्याकरण म्हणजे.................
1 point
Clear selection
5] “ड” आणि “ढ” ही कोणती व्यजंने आहेत ती ओळखा?
1 point
Clear selection
6] ‘व्यंजनाने शेवट होण’ अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे
1 point
Clear selection
7] उच्चाराच्या दृष्ठीने ‘प’ ‘फ’हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात
1 point
Clear selection
8]   खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा
1 point
Clear selection
9] “अफंवांवर आधारित बातम्य वातार्हरानी देऊ नयेत”. या  वाक्यात लेखनानियमानुसार किती चुका आहेत
1 point
Clear selection
10] खालील दिलेल्या शब्दापैकी शुध्द शब्द कोणता.
1 point
Clear selection
11] खालील दिलेल्या शब्दापैकीशुध्द शब्द कोणता
1 point
Clear selection
12] समुहदर्शक शब्द लिहा.. गाय:---------
1 point
Clear selection
13] खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.           घेडयाचे.......
1 point
Clear selection
14]  कबुतराचे / पारव्याचे.....
1 point
Clear selection
15] आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्य़ पुढे दिलेल्या पर्यातून    निवडा
1 point
Clear selection
16]  पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा...
1 point
Clear selection
17] इमारतीचा दगड घडविणारा या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता
1 point
Clear selection
18]  खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा .                   “केलेला उपकार जो जाणत नाही असा?”
1 point
Clear selection
19] “तळे राखी तो पाणई चाखी” या म्हणीचा योग्य अर्थ धा.
1 point
Clear selection
20] “दुधात मीठ कालविणे” या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ धा.
1 point
Clear selection
21] “कृपण” या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा
1 point
Clear selection
22] “अंबर” या शब्दासाठी समालार्थी शब्द ओळखा.
1 point
Clear selection
23] घेणा-याचे काय जाते..................
1 point
Clear selection
24] श्रीमंताला गर्व पैशाचा, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
1 point
Clear selection
25] खालील पैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?
1 point
Clear selection
26] “प्रामाणिकपणा” हे कोणते नाम आहे?
1 point
Clear selection
27] “सुलभा” हे कोणते नाम आहे?
1 point
Clear selection
28] आमच्या वर्गात बरेच नारद आहेत.
1 point
Clear selection
29] “ओ” हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे?
1 point
Clear selection
30] ) गटात न बसणारा शब्द वर्ण कोणता?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy