JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
SYBA POlITICAL SCIENCE-G -2 Internal Test-2
Internal test exam May 2021
Subject-introduction to local and district administration of Maharashtra
Total marks-20
Semester IV
* Indicates required question
Email
*
Your email
Name of the student
*
Your answer
Mobile number
*
Your answer
भारतात औद्योगिक नागरी अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला
*
2 points
१९६५
१९६६
१९७१
१९६०
छावणी मंडळाचे वर्गीकरण किती प्रकारे केले जाते
*
2 points
प्रथम श्रेणी छावणी मंडळ
द्वितीय श्रेणी छावणी मंडळ
तृतीय श्रेणी छावणी मंडळ
वरील सर्व
जिल्ह्यातील पोलिस शिपायांची भरती कोण करतात
*
2 points
जिल्हाधिकारी
जिल्हा पोलीस अधीक्षक
जिल्हा परिषद अध्यक्ष
पोलीस निरीक्षक
भारतात छावणी मंडळाची स्थापना केव्हा झाली
*
2 points
१९२४
१९२०
१९२५
१९६१
महानगरपालिका आयुक्त व कार्यवाही करण्याचे अधिकार------सरकारला असतो
*
2 points
राज्य सरकार
केंद्र सरकार
आंतरराष्ट्रीय न्यायालय
आंतरराष्ट्रीय सरकार
महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बदलीचा ठराव-----संमत करते
*
2 points
ग्रामपंचायत
पंचायत समिती
जिल्हा परिषद
महानगरपालिका
ग्रामसेवकाची निवड-----मंडळाकडून केले जाते
*
2 points
दुय्यम सेवा निवड मंडळ
संघ लोकसेवा आयोग
भारतीय पोलीस सेवा
जिल्हा निवड मंडळ
ग्रामसेवकाची नेमणूक-----अधिकारी करतात
*
2 points
जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी
महानगरपालिकेचे आयुक्त
गटविकास अधिकारी
जिल्हा न्यायाधीश
ग्रामसेवकाचे वेतन----निधीतून दिले जाते
*
2 points
जिल्हा निधी
तालुका निधी
संचित निधी
ग्रामनिधी
महानगरपालिका आयुक्त पदावर भारतीय-----सेवेतील एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते
*
2 points
प्रशासकीय
सामाजिक
राजकीय
धार्मिक
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms