विषय:- मराठी व गणित चाचणी  ००२
परीक्षा लिंक १७ मे सकाळी ११:००  ते २२ मे सकाळी १०:०० वाजेपर्यंत सुरु राहिल
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे संपूर्ण नावं *
शाळेचे नाव : *
केंद्राचे नाव : *
तालुका *
पालकांचे संपूर्ण नावं *
पालकांचा व्यवसाय *
कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न *
विद्यार्थ्याचा संपूर्ण पत्ता *
पिनकोड *
मोबाईल  नंबर : *
Whatsapp  No. : *
पालकांनी  शासनमान्य   MS-CIT संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे का ? *
Required
तुमच्या घरी कंप्युटर उपलब्ध  आहे का ? *
तुमच्या घरी इंटरनेट रेंज मिळते का ? *
विषय - : मराठी  ( गुण : 30)
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ काळे करा.
1. निसर्ग आपणांस ...... बनवतो. *
2 points
2. ' देण्यातला आनंद लुट ' असे आपणांस कोण कानमंत्र देतात ? *
2 points
3. ' नदी, झरा, जलप्रपात ' आपणांस कोणता संदेश देतात? *
2 points
पुढील कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
4. कवितेत कशाचे वर्णन केले आहे? *
2 points
5. पाखरे कोठे निघाली आहेत? *
2 points
6. कवितेत आलेला ' सांजवात ' या शब्दाचा अर्थ काय? *
2 points
7. 'अरण्यरुदन '  या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? *
2 points
8. पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?  ठग- *
2 points
9. ' टंक समूह ' या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता? *
2 points
10. खालील शब्दांपासून वाक्य बनविल्यास अनावश्यक राहणारा शब्द कोणता ? *
2 points
प्र. 11 ते 13 : मधील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द भरून सुसंगत परीच्छेद तयार करा.
11. ............. खेळ पाहण्यासाठी लोकांनी भरगच्च गर्दी केली होती. *
2 points
12. खेळ सुरु होताच खेळाडूने चेंडूला ........ मारण्यास सुरुवात केली. *
2 points
13. सीमारेषेजवळच्या .............. ने अप्रतिम झेल पकडून खेळाडूला बाद केले. *
2 points
14. ' गाईन ' या क्रियापदाचा काळ कोणता ? *
2 points
15. ' शुभ्र गुलाब मोहक दिसत होता.' या वाक्यामध्ये किती विशेषणे आली आहेत ? *
2 points
विषय - : गणित  ( गुण : 70)
16. LCXI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल ? *
2 points
17. ' पावणेसातशे, सव्वाचारशे, साडेसातशे, पावणेचारशे ' या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या असता तिसऱ्या स्थानावर कोणती संख्या येईल ? *
2 points
18.  543276809 या संख्येतील कोणत्या स्थानच्या अंकांची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे ? *
2 points
19. 1 ते 100 मध्ये  ' 6 ' हा अंक एककस्थानी किती वेळा आला आहे ? *
2 points
20. ' साडे पाच लक्ष ' ही संख्या अंकात कशी लिहावी? *
2 points
21. 21 ते 40 या संख्यांत मूळ संख्या किती टक्के आहेत ? *
2 points
22. 435 शतक + 349 दशक + 35 सहस्त्र = ? *
2 points
23. पाच अंकी सर्वात मोठी विषम संख्या व चार अंकी सर्वात मोठी सम संख्या यातील फरक किती ? *
2 points
24. 405 या संख्येला 47 ने गुणायला सांगितले असता, अजयने 47 च्या ऐवजी 74 ने गुणले, तर त्याचे गुणाकाराचे उत्तर कितीने जास्त येईल ? *
2 points
25. एका संख्येला 39 ने भागल्यास भागाकार 390 आला व बाकी 37 उरली, तर ती संख्या कोणती ? *
2 points
26. A=3, B=4, C=5 तर पुढील पदावलीची किंमत किती ? *
2 points
Captionless Image
27. 84 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती ? *
2 points
28. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ? *
2 points
Captionless Image
29. *
2 points
Captionless Image
30. *
2 points
Captionless Image
31. *
2 points
Captionless Image
32. पुढील अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रुपांतर करा. *
2 points
Captionless Image
33. खालीलपैकी सर्वात मोठा दशांश अपूर्णांक कोणता ? *
2 points
34. एका पोत्यात 75 किग्रॅ धान्य मावते, अशा 725 पोत्यातील धान्य एकत्र करून ते प्रत्येकी 25 किग्रॅच्या पिशवीमध्ये भरले, तर अशा किती पिशव्या भरतील ? *
2 points
35. 375 मिनिटे + 415 मिनिटे = ........... तास ........... मिनिटे *
2 points
36. 31 डिसेंबर 2003 ला मंगळवार होता, तर 1 जानेवारी 2005 ला कोणता वार असेल ? *
2 points
37. 3  ग्रोस + 6 डझन = ? *
2 points
38. 25 पैशाची 80 नाणी देऊन दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील ? *
2 points
39. रामरावांनी एक म्हैस 37500 रुपयांना  विकली तेव्हा त्यांना 1800 रू. तोटा झाला , तर त्यांनी ती म्हैस किती रुपयाला खरेदी  केली होती? *
2 points
40. पुढीलपैकी कोणत्या  पर्यायात  (3.75 चे 5% +7.25 चे 10%) या  पदावलीचे योग्य उत्तर आहे ? *
2 points
41. एका कारखान्यात 1250 कामगार  आहेत . त्यापैकी 40% महिला कामगार आहेत व  उरलेले  पुरुष  कामगार आहेत , तर त्या कारखान्यात पुरुष कामगार किती आहेत ? *
2 points
42. द . सा . द  . शे . 12 या दराने काही मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळव्याज 1200 रु होते  , तर मुद्दल किती ? *
2 points
43 . *
2 points
Captionless Image
44. एका  कारखान्यात  मे  महिन्यात 89545 सायकली  व जून  महिन्यात 48739 सायकली  तयार झाल्या , त्यापैकी 79595 सायकलींची विक्री झाली ; तर कारखान्यात किती सायकली शिल्लक राहिल्या? *
2 points
45. रामदास  13 फेब्रुवारी  2016 पासून 25 दिवसांच्या  रजेवर  होते, तर रजेनंतर ते कोणत्या दिवशी कामावर हजर होतील ? *
2 points
46. अजितने  द . सा . द . शे .15 दराने 500 रु . व्याजाने घेतले , तर 3 वर्षात  त्याला  किती सरळव्याज दयावे लागेल ? *
2 points
47.  एका बादलीत  25 ली . पाणी मावते . त्यामध्ये अर्धा ली . मापने  45 मापे  पाणी  ओतले , तर  बादली पूर्ण भरण्यास  अजून  किती लीटर  पाणी आवश्यक  आहे ? *
2 points
48. खालीलपैकी  कोणत्या महिन्यात 29 दिवस असतील ? *
2 points
49. बाबांजवळ  500 रुपयांचा  नोटांच्या  बंडलामध्ये  565231 ते 565325  पर्यंतच्या क्रमाने  नोटा आहेत तर , त्यांचाजवळ  एकूण  किती रुपये  आहेत ? *
2 points
50. एका गोदामात धान्याची 4200 पोती आहेत . त्यापैकी  शेकडा 45 पोती तांदळाची आहेत , तर गोदामात  तांदळाची पोती किती आहेत ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Maharashtra Knowledge Corporation Limited. Report Abuse