गणित प्रश्र-उत्तर Online-Exam
पोलीस भरती-शिक्षक-पात्रता-परिक्षा-आरोग्य-भरती
संपर्कः- जय जवान  लातुर  9890599459
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
नावः- *
गाव-तालुका-जिल्हा- *
फोन. नं. *
1]  56 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येकी तुकडे  किती मीटर लांबीचा  तयार होईल
1 point
Clear selection
2] पावणे तीन किलो ग्राम चहाच्या 250 ग्रामची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील *
1 point
3] अहमदनगरला गेलेल्या 35 लोकांचा एकूण खर्च 7070 रुपये आहे,तर 5 व्यक्तींना किती खर्च आला
1 point
Clear selection
4] एका संख्येला  6  ने  भागल्यास बाकी 4 उरते व 7 ने भागल्यास बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती
1 point
Clear selection
5]  एका टोपलीतील चुकूचे 8,10  किंवा 12  याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4  चिकू उरतात तर टोपलीतील कमीत कमी किती चुकू असतील.
1 point
Clear selection
6]  बिस्किटांच्या 4   पुढ्यांना 14 रुपये पडतात  तर अशा दोन डझन पुढ्यांना किती रुपये पडतील
1 point
Clear selection
7]  6  ने  निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती
1 point
Clear selection
8] 1.5 किलोमीटर अंतर  72  सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती?
1 point
Clear selection
9] मुंबईहून एक मोटार मद्रासला [ चेन्नईला ]  जाण्यास सकाळी 6 सहा वाजता    तासी 40  किलोमीटर वेगाने निघाली.  त्यानंतर सकाळी ठीक 7 :.30 वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटार ताशी 50 किलोमीटर वेगाने निघाली  तर त्या दोन मोटारींची भेट किती वाजता होईल ?
1 point
Clear selection
10]  ]  मुंबई ते अमरावती हे अंतर 750   किलोमीटर आहे  एकाच वेळी सकाळी सहा वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 किलोमीटर व ताशी 70 किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या  किती किती वाजता भेटेल?
1 point
Clear selection
11़ ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर दीड तास लवकर पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला आहे  
1 point
Clear selection
12़] 800 मीटर लांबीची आघाडी तासी 60 किलोमीटर वेगाने जाते तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल
1 point
Clear selection
13] एक हौद एका नळाने सहा तासात भरतो  तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो जर दोन्ही एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा होत किती तासात भरेल
1 point
Clear selection
14] दोन संख्या 2: 5  या प्रमाणात आहेत,  जर प्रत्येक संख्या 8  ने वाढल्यास त्याचे गुणोत्तर 1:2  होते तर त्या संख्या कोणत्या ?
1 point
Clear selection
15] तीन बहिणींच्या वयाची सरासरी 20  वीस वर्ष असून  त्यांची वय अनुक्रमे 2: 3: 5  या प्रमाणात आहेत सर्वात लहान बहिणीचे 5  वर्षानंतरचे वय किती?
1 point
Clear selection
16] 6 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 48 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
1 point
Clear selection
17] एक संख्या 11%  ने कमी केल्यास  79.20 होते तर ती संख्या कोणती?
1 point
Clear selection
18] एक वस्तू 680 रुपयात विकल्या 15 टक्के तोटा होतो तर पंधरा टक्के नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे
1 point
Clear selection
19] एका रकमेची की सरळ व्याजाने तीन वर्षाची रास तीन हजार तीनशे रुपये आणि चार वर्षाची रास तीन हजार सहाशे रुपये होते तर व्याजाचा  दर किती असेल?
1 point
Clear selection
20] दर साल दर शेकडा दहा रूपये दराने  1200 रुपये  मुद्दलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
1 point
Clear selection
21] 13 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर पर्यंत दर दिवशी प्रत्येक मुलाला 250 मिली याप्रमाणे एका वस्तीगृहातील 80 मुलांना दूध द्यायचे झाल्यास एकूण किती लिटर दूध लागेल?
1 point
Clear selection
22] दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती वेळा काटकोन तयार होईल ?
1 point
Clear selection
23] पाच वाजून दहा मिनिटे झाली असता घड्याळाच्या मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती?
1 point
Clear selection
24] तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमचा डावा हात कोणत्या दिशेला असेल
1 point
Clear selection
25] एका संख्येची सात पट व चार पट यांच्यातील फरक 84 आहे तर त्या संख्येची ¾  पट किती?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy