संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
अंतर्गत परीक्षा 2020-2021
Class - TYBA, SEM - V
Sub- (SEC)  क्षेत्रतंत्र आणि प्रकल्प अहवालाची तोंडओळख (Field Technique & Introduction to Project Report)
टेस्ट - 2 , Test -II
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
वर्ग -
मोबाईल क्र - *
रोल क्र - *
क्षेत्राभ्यास करत असताना खडकाच्या नमुन्याचे संकलन ----- मध्ये करतात. *
1 point
मानवी क्षेत्रात ------- हा संशोधनाचा केंद्र बिंदू असतो. *
1 point
प्रश्नाखाली उत्तरांचे पर्याय दिलेले असतात अशा प्रश्नांना ------ प्रश्न असे म्हणतात. *
1 point
शब्दांची रचना अशी असावी कि समोरच्याला त्यास उत्तर देणे भाग असते त्या शब्दांच्या रचनेला ---- असे म्हणतात. *
1 point
विविध व्यक्तींना उत्तर देण्याकरिता तयार करण्यात आलेली एक तालिका म्हणजे ------ होय. *
1 point
उत्तर देणाऱ्याला आपले विचार उत्तरातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असणारे प्रश्न म्हणजे ------- होय. *
1 point
क्षेत्र तंत्र निरीक्षण, प्रश्नावली व ------- च्या माध्यमातून पार पडते. *
1 point
क्षेत्राभ्यास ------- भूगोलाची एक शाखा आहे. *
1 point
अति संवेदनशील प्रश्न प्रश्नावलीत ------ विचारायला हवे. *
1 point
क्षेत्राभ्यास व सर्वेक्षण प्रक्रियेतून ------- अनुमान काढता येते. *
1 point
क्षेत्राभ्यास करत असताना ----- हे सर्वात प्रभावी तंत्र आहे. *
1 point
मुलाखतीतून स्थानिक ----- प्राधान्य देण्यात यावे जेणे करून माहिती पूर्णपणे मिळू शकते. *
1 point
क्षेत्राभ्यास, सर्वेक्षण,मुलाखत तंत्र हे सर्व भौगोलिक ------ चे घटक आहे. *
1 point
विविध माहिती मिळवण्यासाठी तयार केलेली प्रश्नांची एक सूची म्हणजे ------ होय. *
1 point
प्रश्नावली म्हणजे प्रश्नाचे उत्तर प्राप्त करून देण्याची पद्धत असे मत ---- यांनी मांडले. *
1 point
आदर्श प्रश्नावलीच क्रम हा -------- असतो. *
1 point
------ माहितीच्या आधारे संशोधकाला तयार माहिती मिळते. *
0 points
संशोधकाला किंवा क्षेत्राभ्यास करणाऱ्याला स्वतः माहिती गोळा करण्याच्या स्त्रोताला ------ स्त्रोत/माहिती असे म्हणतात. *
1 point
शहरी भागातल्या क्षेत्राभ्यास करणाऱ्याला ------ क्षेत्र असे म्हणतात. *
1 point
क्षेत्रभागाची उंची, लांबी व रुंदी मोजण्याकरिता ------- चा वापर केला जातो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy