वर्ग आठवी मराठी  चाचणी क्र. 2
सूचना: 1)प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
           2) प्रत्येक प्रश्नास प्रत्येकी 1 गुण आहे.
           3) प्रश्न काळजीपूर्वक वाचून दिलेल्या चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडावा.
           4) सर्व प्रश्न सोडविल्यानंतर  Submit करून  View Score वर क्लिक करा.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
शाळेचे नाव *
केंद्राचे नाव *
तालुका नाव *
पालकांचा संपर्क क्रमांक ( मोबाईल नंबर ) *
भाग – 1 -  खालील कविता वाचा व त्यावर आधारित प्रश्ऩ क्र 1 ते 4 मधील योग्य़ पर्याय निवडा.                                                                                ---1) कवितेमध्ये श्रावण महिना कशाची उधळण करीत आहे? *
1 point
Captionless Image
प्रश्न 2 ) जागोजागी कशाची पंगत मांडली होती ? *
1 point
प्रश्न 3 ) कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन करण्यात आले आहे ? *
1 point
प्रश्न 4 ) श्रावण कशाच्या वेण्या गुंफित आहे ? *
1 point
 भाग - धाडसी कॅप्टन -  राधिका मेनन                                     ------------राधिका या केरळच्या कोदूनगर भागात लहानाच्या मोठया झाल्या. धाडस व काहीतरी करुन दाखविण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होते. मोकळया वेळेत त्यांच नेहमी सागर किनारी भटकणं, फिरणं व्हायच. त्यामुळे उसळणा-या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सेाबतीनं अनंत अशा सागर सफारीला जावं, अस त्यांच्या मनाला वाटायचं. या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायच निश्चित केलं. सुरुवातीला त्यांच्या आई – वडीलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला. त्यांना वाटल होतं  की ही जोखमीची नोकरी आहे.  आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल ? पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं.                                             -----खालील उतारा वाचा व त्यावर आधारित प्रश्ऩ क्र  5  ते 8  मधील योग्य़ पर्याय निवडा.                                                                                 --प्रश्न 5 )  राधिका मेनन हया कोणत्या राज्यातल्या आहे ? *
1 point
 प्रश्न 6 ) राधिका मेनन भारतीय संरक्षण सेवेत कोणत्या सेनेत दाखल झाल्या ? *
1 point
प्रश्न 7 ) राधिका मेनन यांचे गुणविशेष कोणते ? *
1 point
प्रश्न 8 ) राधिका मेनन यांच्या आई – वडिलांनी त्यांच्या निर्धाराचा विरोध का केला ? *
1 point
 खालील जाहिरात वाचा व त्यावर आधारित प्रश्ऩ क्र 9 ते 12 प्रश्नांची उत्तरे निवडा.                                                                                    ---प्रश्न  9 ) खालील जाहिरात कोणत्या विषयासंबंधी आहे ? *
1 point
Captionless Image
 प्रश्न 10 ) शाळेत कोणत्या इयत्तेसाठी प्रवेश दिला जाणार आहे ? *
1 point
प्रश्न 11 ) वरील जाहिरात कोणाच्या सौजन्याने दिली आहे ? *
1 point
प्रश्न 12 ) शाळेचे प्रमुख वैशिष्ट़ काय आहे ? *
1 point
प्रश्न 13 ) दोन शब्द़ जोडतांना कोणते विराम चिन्ह़ वापराल ? *
1 point
प्रश्न 14 ) खालील कोणते विराम चिन्ह़ अपसरण चिन्ह़ आहे ? *
1 point
प्रश्न 15 ) तो शाळेत पायी गेला. -  अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. *
1 point
प्रश्न 16 ) शब्दाची जात बदलून योग्य वाक्याचा पर्याय निवडा.                ----श्रीमंत माणसांना गर्व असतो.  (विशेषणाचे नाम करुन लिहा. ) *
1 point
प्रश्न 17 )  विशेषणाचा प्रकार ओळखा.-    काळा घोडा. *
1 point
प्रश्न 18 ) खालील शब्द़ समुहातील विसंगत शब्द़ ओळखा. *
1 point
प्रश्न 19 )एखाद्या शब्दासाठी आलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणा-या चिन्हास काय म्हणतात? *
1 point
प्रश्न 20 )  खालील वाक्यात योग्य़ विराम चिन्ह़ वापरा.                          ----------अबब केवढा हा साप. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy