डिजिटल बिझनेस कार्ड कम मिनी वेबसाइट वर्कशॉप
स्वतःचा डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आणि मिनी वेबसाईट चा व्यवसाय सुरु करा. तांत्रिक तसेच व्यवसायिक प्रशिक्षण, सोबत रेडीमेड डिजिटल व्यवसाय कार्ड टेम्पलेट्स व 3000/- रुपयांचे मिनी वेबसाईट रिसोर्स कोड सोबत दिले जातील. यातून पुढे कितीही डिजिटल vCard आणि मिनी वेबसाईट बनविता येतील.

पूर्ण व्यवसायिक मॉडेल शिका केवळ 999/- रु. मध्ये.
शनिवार रविवार १७ व १८ जुलै २०२० वेळ सकाळी ९ ते १२.३०  

Syllabus

Ø  अ‍ॅक्शनेबल डिजिटल बिझिनेस कार्ड कसे तयार करावे

Ø  शून्य खर्च असलेली मिनी वेबसाईट कशी बनवावी.

Ø  आपल्या डिजिटल व्यवसाय कार्डसाठी SEO title कसे द्यावे

Ø  VCA फाइल कशी बनवावी.

Ø  क्यूआर कोड कसा सेट करावा

Ø  DVC चा उपयोग कोठे आणि कसा करावा.

Ø  व्हाइट लेबल रीसेलर कडून पैसे कसे कमवायचे

Ø  ट्रिप वायर मार्केटिंग

Ø  imgBB.com चा उपयोग

Ø  Google Glide वापरून DBC तयार करणे.

Ø  वेबसाईट एडीट करणे, नवीन पाने टाकणे इ.

Ø  Drive to Web फ्री होस्टिंग

Ø  नवीन ग्राहक आणि संदर्भ कसे मिळवावेत

Ø  आपल्या डिजिटल vCard सेवेसाठी व्हिडिओ जाहिरात
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
Email *
Whats App Number *
I understand that I will have to pay Rs. 999/- for Workshop *
Required
Join Whats App Group for further Details
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy