वर्ग सहावा     विषय : गणित         गुण : २०
                              पाठ - १) भूमितीतील मूलभूत संबोध  २) कोन               निर्माता :फुंदे उद्धव ,सहशिक्षक प्रा.शा .चणेगाव ता.बदनापूर जिल्हा -जालना .
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे  नाव :- *
शाळेचे नाव :-                 तालुका : -                 जिल्हा :- *
१) जी दोन्ही बाजूला अमर्याद वाढवता येते अश्या आकृतीला काय म्हणतात?
1 point
Clear selection
२)पेन्शीलने किंवा पेनाने वहीवर जो ठिपका काढला जातो त्याला काय म्हणतात ?
1 point
Clear selection
३) एकाच बिंदूपासून सुरु होऊन एकाच बाजूने समोर जाणाऱ्या रेषेला काय म्हणतात ?
1 point
Clear selection
४) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?
1 point
Clear selection
५) जेंव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एका बिंदूत छेदतात तेंव्हा त्या रेषेला कोणत्या रेषा म्हणतात ?
1 point
Clear selection
६) जेंव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एका बिंदूत छेदतात तेंव्हा त्या बिंदुला काय म्हणतात ?
1 point
Clear selection
७) जेंव्हा तीन किंवा  अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात तेंव्हा त्या बिंदुला कोणते बिंदू म्हणतात ?
1 point
Clear selection
८) जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना कोणते बिंदू म्हणतात ?
1 point
Clear selection
९) सपाट पुष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात  ?
1 point
Clear selection
१०) वहीचे पान हे एक प्रतल आहे का ?
1 point
Clear selection
११) वहीच्या पानावर असणाऱ्या रेषा  या कोणत्या रेषा असतात ?
1 point
Clear selection
१२) एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकांना न छेडणाऱ्या रेषांना काय म्हणतात ?
1 point
Clear selection
१३) कोणाचे मुख्य प्रकार किती आहेत ?
1 point
Clear selection
१४) या आकृतीत कोणत्या प्रकारचा कोण आहे?
1 point
Captionless Image
Clear selection
१५) या आकृतीत कोणत्या प्रकारचा कोण आहे?
1 point
Captionless Image
Clear selection
१६) या आकृतीत कोणत्या प्रकारचा कोण आहे?
1 point
Captionless Image
Clear selection
१७) या आकृतीत कोणत्या प्रकारचा कोण आहे?
1 point
Captionless Image
Clear selection
१८) या आकृतीत कोणत्या प्रकारचा कोण आहे?
1 point
Captionless Image
Clear selection
१९) या आकृतीत कोणत्या प्रकारचा कोण आहे?
1 point
Captionless Image
Clear selection
२० ) ९० अंशाच्या कोणाला कोणता कोण म्हणतात ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy