सामान्यज्ञान चाचणी क्र 33
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ? *
1 point
आकाशवाणीच्या माध्यमातून मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जनतेशी ज्या कार्यक्रद्वारे संवाद साधतात त्या कार्यक्रमाचे नाव काय ❓ *
1 point
आयताला सममितीचे किती अक्ष पडतात❓ *
1 point
बालदिन कोणत्या ग्रेगरीयन महिन्यात येतो❓ *
1 point
भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात❓ *
1 point
१ ते १०० संख्यांमधील सर्वात लहान विषम मूळ संख्येची चौपट किती❓ *
1 point
फर्निचर बनविण्यासाठी वापरण्यात येणा-या कोणत्या लाकडास वाळवी लागत नाही❓ *
1 point
शिवराय शककर्ते राजे झाले ही घटना कोणत्या साली घडली❓ *
1 point
विजेच्या पाळण्याला म्हणजेच उंच इमारतींमधील लिफ्टला मराठीत काय म्हणतात❓ *
1 point
संभाजी  महाराजांचा जन्म कोठे झाला ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy