पोलीस भरती सराव पेपर 52
विषय - इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
प्र.१.डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ? *
1 point
प्र.२.मनाचे श्लोक कोणी लिहिले ? *
1 point
प्र.३.रिडल्स इन हिन्दुइझम या पुस्तकाचे लेखक कोण ? *
1 point
प्र.४.होमरूळ चळवळ कोणी सुरु केली ? *
1 point
प्र.५.१९४२ च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील .................. या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले. *
1 point
प्र.६............... यांनी इसवी सन १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅॅॅॅॅॅॅॅॅक्सन यांचा वध केला. *
1 point
प्र.७.महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते ? *
1 point
प्र.८.स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? *
1 point
प्र.९.उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले ? *
1 point
प्र.१०.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशासंबंधी ........... धोरण स्वीकारले . *
1 point
प्र.११.संत नामदेवाची काही पदे आजही ............ या धर्मग्रंथात पाहायला मिळते. *
1 point
प्र.१२.बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ? *
1 point
प्र.१३.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव आंबवडे कोणत्या तालुक्यातील आहे ? *
1 point
प्र.१४.भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात ? *
1 point
प्र.१५.लोकमान्य टिळक :: ? : जयप्रकाश नारायण *
1 point
प्र.१६.खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरु केले ? *
1 point
प्र.१७.अजिंठा - वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणते वंशाचे राज्यकर्ते यांचे काळात निर्माण झाले आहे ? *
1 point
प्र.१८.चुकीची जोडी ओळखा. *
1 point
प्र.१९.सन १८८५ मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते ? *
1 point
प्र.२०.सन १९०५ मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली ? *
1 point
धन्यवाद !!
VISIT FOR USEFUL VIDEOS - www.youtube.com/mpscetest & Subscribe Spardha Guru
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report