भारतीय स्वातंत्र्य चळवळ प्रश्नमंजुषा २०२१
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त राष्ट्रीय सेवा योजना, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर आयोजित.
Email *
स्पर्धकांचे नाव (नाव मराठीत काळजीपूर्वक लिहावे.) *
संपर्क क्रमांक *
लिंग *
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवाद रुजविला *
10 points
भारतीय क्रांतिकारी यांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अंतिमतः भारताला स्वातंत्र्य मिळाले. *
10 points
मंगल पांड्ये हे क्रांतिकारी कोणत्या उठावाशी संबंधित आहे? *
10 points
इ.स.------- साली लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. *
10 points
भारतीयांनी १९०८ साली ------ चळवळ सुरु केली. *
10 points
----------- यांनी स्वदेशीचे व्रत घेण्याचे लोकांना आवाहन केले *
10 points
भारताच्या -------  आणि -------- आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. *
10 points
स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. *
10 points
रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले. *
10 points
भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे. *
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy