विषय: इतिहास

=================================
2 -  युरोप आणि भारत
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
खालील व्हिडीओ पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा.
खालील व्हिडीओ पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. प्रबोधनयुगात युरोपात धर्माऐवजी …………….. हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. *
1 point
2. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र, चित्रकला यांसारख्या विविध विषयांवर प्रभुत्व कोणाचे होते? *
1 point
3. इ.स.1450 च्या सुमारास जर्मनीच्या कोणत्या शास्त्रज्ञाने छपाई यंत्राचा शोध लावला? *
1 point
4. इ.स.1756 साली सिराज उद्दौला हा कोणत्या प्रांताच्या नवाबपदी आला? *
1 point
5. कशाच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहचू लागले? *
1 point
6. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. या विरोधात युरोपात सुरू झालेल्या चळवळीला काय म्हणतात? *
1 point
7. इ.स.1453 मध्ये कोणी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले? *
1 point
8. 1453 पर्यंत कोणत्या  शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात? *
1 point
9. कितव्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले? *
1 point
10. इ.स.1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला कोणता पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहचला? *
1 point
11. इ.स.1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात कोण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहचला? *
1 point
12. इ.स.1498 मध्ये कोणता पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहचला? *
1 point
13. कितव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड ‘क्रांतियुग’ म्हणून ओळखला जातो? *
1 point
14. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टी वर किती वसाहती स्थापन केल्या? *
1 point
15. कोणत्या वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला? *
1 point
16. कोणत्या साली फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला? *
1 point
17. कोणत्या राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली? *
1 point
18. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कोठे झाला? *
1 point
19. कशाचे वर्णन ‘जगाचा कारखाना’ असे केले जाऊ लागले? *
1 point
20. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे.......स्थापन करणे होय. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy