चाचणी 1 , विषय - दहावी भूगोल -२१
सर्व प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. 1 गुणासाठी एक प्रश्न असेल .
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले पूर्ण नाव - *
शाळेचे नाव हजेरी क्रमांक *
भारताचे सर्वात दक्षिण टोक कोणते  . *
ब्राझीलला कोणत्या साली स्वातंत्र्य मिळाले . *
भारतीय राजवट कोणत्या प्रकारची आहे . *
विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे . *
गियाना उच्च्भूमिचा मुख्य भाग कोणत्या देशात आहे. *
एका वाक्यात उत्तरे द्या
खालील व्हिडिओ पाहून दक्षिणेला वाहणारी नदी कोणती सांगा
उत्तर भारतीय मैदानातील वाळवंट कोणत्या नावाने प्रसिध्द आहे. *
भारतात कोणत्या बेटावर जागृत ज्वालामुखी आहे. *
जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता . *
ब्राझीलमधील सर्वोच्च शिखराचे नाव काय ? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy