B.A.-II Preference Form 2022-23


प्रवेशासाठी निकष:
१) बी.ए. भाग २ या वर्गात प्रवेश घेण्यासाठी हा प्राधान्यक्रम अर्ज शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत भरावा.
२) विद्यापीठीय मार्गदर्शक तत्वांप्रमाणे विद्यार्थ्याने बी.ए. भाग १ सेमिस्टर १/२ च्या परीक्षेत उत्तीर्ण/ एटीकेटी असणे आवश्यक आहे.
३) बी. ए. भाग - १ दोन्ही सेमीस्टरचा एकंदरीत status 
अनुत्तीर्ण (Fail) असल्यास अशा विद्यार्थ्याना बी.ए. भाग २ या वर्गात प्रवेश मिळणार नाही.
४) गुणवत्ताक्रम (Merit) आणि प्राधान्यक्रम यानुसार प्रवेश देण्यात येईल.
५) गुणवत्ता यादी ही सेमिस्टर -१ आणि सेमिस्टर -२ च्या परिक्षेत संबंधित विषयात मिळालेल्या मार्क्सवर ( सेम १चे ५० मार्क्स + सेम २चे ५० मार्क्स = १०० मार्क्सपैकी) आधारित असेल.
५) प्रत्येक विषयाला प्रवेश द्यावयाची विदयार्थीसंख्या महाविद्यालयामार्फत निश्चित करण्यात आली आहे आणि त्यानुसारच प्रवेश दिला जाईल.
६) प्रवेश देणे अथवा नाकारणे याविषयीचे सर्व अधिकार महाविद्यालयीन प्रशासनाकडे राखीव आहेत.
७) विषयाच्या प्राधान्यक्रमात नंतर कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही.
८) अयोग्य अगर चुकीची माहिती भरल्यास प्राधान्यक्रम अर्ज रद्द करण्यात येईल.

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
 Student Name :Surname First name Middle name ( विद्यार्थ्याचे नाव: आडनाव प्रथम, स्वतःचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव) *
Gender *
Category *
Permanent Address *
Valid Mobile Number *
Aadhar Card Number *
PRN Number *
Last Attended College *
B.A.-I Passing Year *
बी.ए.-१ सेमीस्टर-१ आणि २ चा निकाल  *
बी. ए. भाग-१ या वर्गात (मागील वर्षी) घेतलेले ४ ऐच्छिक विषय (Optional Subjects) (कंपल्सरी विषय सोडून) निवडा. *
Required
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy