इयत्ता तिसरी : चाचणी क्र.१
निर्मिती ~ श्री संदीप शिवलिंग गुळवे.
 जि.प.प्राथमिक शाळा,ओंडोशी
ता.कराड , जि. सातारा
शिक्षक मंच सातारा {ph no~ 8275458483}
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
इयत्ता *
तालुका *
जिल्हा *
मराठी 1 } रानवेडी कवितेमध्ये मुलीने कोणाचा नाच पहिला आहे ? *
2 points
मराठी 2 } रानवेडी कवितेमध्ये पोर कशावर भाळली ? *
2 points
मराठी 3 } रानवेडी कवितेचे कवी कोण आहेत ? *
2 points
मराठी ४ } खालील चित्र कशाचे आहे ? *
2 points
Captionless Image
मराठी ५ } खालील चित्रामध्ये पुढीलपैकी कोणती गोष्ट दिसत नाही ? *
2 points
Captionless Image
गणित ६ } खालील चित्र पाहून भौमितिक आकृती ओळखा ? *
2 points
Captionless Image
गणित ७ } त्रिकोणाला किती कडा असतात ? *
2 points
गणित ८ } खालील टॅनग्रॅम (आकृती) किती त्रिकोण आहेत ? *
2 points
Captionless Image
गणित ९ } ३६ ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल ? *
2 points
गणित १० } ' एकोणऐंशी ' ही संख्या अंकात कशी लिहितात.? *
2 points
English ११ } which is the picture of SPARROW ? { SPARROW चे चित्र कोणते ? } *
2 points
English १२ } what is this ? *
2 points
Captionless Image
English १३ } what is this ? *
2 points
Captionless Image
English १४ } How many five letters words do you see here ? {पाच अक्षरी शब्द किती आहेत?} *
2 points
Captionless Image
English १५ } How many six letters words do you see here ? { सहा अक्षरी शब्द किती आहेत?} *
2 points
Captionless Image
परिसर अभ्यास १६ } दिलेल्या यादीत सजीव नावे किती आहेत?  { खुर्ची ,  टेबल  ,  गाय  , फुगा , आगगाडी , हत्ती , चिमणी , झाड , मोबाईल , कपाट } *
2 points
परिसर अभ्यास १७ } कशामुळे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात ? *
2 points
परिसर अभ्यास १८ } शेतीच्या कामासाठी कोणत्या प्राण्याचा उपयोग होतो? *
2 points
परिसर अभ्यास १९ } कीटकांना किती पाय असतात? *
2 points
परिसर अभ्यास २० } मासे पाण्यात कशाच्या साह्याने हालचाल करतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy