Kasegaon Education Society's, RAJARAMBAPU COLLEGE OF PHARMACY, KASEGAON / कासेगाव शिक्षण संस्थेचे, राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव.
AT. KASEGAON TAL.WALWA DIST. SANGLI MAHARASHTRA 415404.
Email:
kespharmacy@gmail.com Website:
www.kespharmacy.com डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी व पी.एच.डी. असे फार्मसी विषयातले सर्व कोर्सेस उपलब्ध करून देणारी नावाजलेली व एनबीए मानांकित ( NBA, NEW DELHI FOR B Pharmacy Course) फार्मसी शिक्षण संस्था.
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची मान्यताप्राप्त तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर आणि महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याशी संलग्न.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 च्या प्रवेशप्रक्रियेबाबत सूचना मिळवण्यासाठी तसेच प्रवेशप्रक्रियेबाबत आपल्या शंका निरसन करण्यासाठी सोबत दिलेला फॉर्म भरा.
राज्यशासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचना आपणास कळविल्या जातील.
🤟महाविद्यालयाची वैशिष्ट्ये🤟
👍दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण
👨💻तज्ञ अध्यापक वर्ग
📚समृद्ध ग्रंथालय
📖स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन
🧪सुसज्ज प्रयोगशाळा
🖥️आधुनिक संगणक कक्ष व मोफत wi-fi सुविधा
🏏भव्य क्रीड़ांगण व सर्व खेळाचे साहित्य
🏏 Website :
www.kespharmacy.com