टेस्ट क्र. - १२ (इयत्ता - दुसरी)
Created by :-- श्री. रेडेकर नंदकुमार विठोबा जि. प. शाळा आरल पुन.
सदस्य, शिक्षक मंच सातारा.
helpline no.:--९४०४९६८२१६
Date :-- १९/१२/२०२१
----------------------------------------------------------------------------------
🌀 *शिक्षक मंच साताराचा अभिनव उपक्रम..* 🌀
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मंच सातारा यांचेकडून *दर रविवारी सर्व विषयांचा समावेश असलेली,१ ली ते ८ वी मराठी माध्यमाची, आठवड्याच्या अभ्यासक्रमावर आधारित साप्ताहिक चाचणी* उपक्रम सुरू केला आहे. आणि तोही ऑनलाईन..व मोफत .🌏
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
School name (शाळेचे नाव)- *
Taluka(तालुका)- *
जिल्हा *
प्र.१)र्ख्रिसमस नाताळ हा सन कोणत्या महिन्यात येतो? *
2 points
प्र.२)आज रविवार आहे तर काल कोणता वार होता? *
2 points
प्र.३)प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येतो? *
2 points
Captionless Image
प्र.४)पुढीलपैकी मराठी महिना ओळख? *
2 points
प्र .५)सकाळची शाळा कोणत्या वारी येते? *
2 points
प्र.६)योग्य पर्याय निवड? *
2 points
प्र .७) योग्य चिन्ह निवडा.  (Put the proper sign.)  ७० .....४८  (7०.....48) *
2 points
प्र.८) बेरीज कर  १०+२० = *
2 points
प्र.९सर्वात लहान संख्या ओळख *
2 points
प्र.१०) मोठी संख्या ओळख? *
2 points
प्र.११)  चित्र ओळख(Identify the picture.) *
2 points
Captionless Image
१२) चित्रातील मुले कोणती (action) कृती करत आहेत . *
2 points
Captionless Image
प्र.१३) चित्रातील मुलगी काय करत आहे . *
2 points
Captionless Image
प्र .१४) चित्र पाहून योग्य पर्याय निवड. Choose correct Alternatives *
2 points
Captionless Image
प्र.१५)'ब' उच्चार असणारे योग्य पर्याय ओळख. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy