प्रतिपुष्टी  प्रश्नावली – घटक : पालक
Sign in to Google to save your progress. Learn more
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव *
गाव *
तालुका *
जिल्हा *
लिंग *
पत्ता *
वय *
विभाग *
मोबाईल नंबर   *
इमेल
व्यवसाय *
शिक्षण *
वार्षिक उत्पन्न *
कुटुंब सदस्यांची संख्या *
जात प्रवर्ग *
तुमचा पाल्य कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे       ( नांव ) *
तुमच्या पाल्याने कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे *
आपल्या कुटुंबातील उच्च शिक्षण घेत असलेल्यांची संख्या *
प्रश्न / विधाने
खालील प्रश्नां करिता  (होय / नाही / सांगता येत नाही)  या पैकी योग्य पर्याय निवडा
१. विद्यापीठात सुरु असलेले अभ्यासक्रम हे व्यावसायिक विकासासाठी सक्षम आहेत काय ? *
२. विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या स्वरुपात बदल होणे गरजेचे आहे काय ? *
३. आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी भविष्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सोडून इतर विद्यापीठाचा विचार करता काय? *
४. विद्यापीठामध्ये आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास होत आहे असे आपणांस वाटते काय? *
५. विद्यापीठ / महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या Job Placement साठी प्रयत्न कमी पडत आहे असे वाटते का? *
६. विद्यापिठ व महाविद्यालयांमधील भौतिक सुविधांकडे लक्ष दिलेआहे का? *
७. विद्यापीठ व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा व उद्योगांविषयी मार्गदर्शन केले जाते का? *
८. शिक्षण घेत असतांंनाच विद्यार्थ्यांमध्ये जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत काय? *
९. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून जास्तीत जास्त प्रात्यक्षिक  ज्ञानाला महत्व दिले जात आहे काय? *
१०. विद्यापीठ स्तरावरुन मुलींसाठी वेगवेगळे व्यावसायिक कोर्स शिकण्याची सोय होणे गरजेचे आहे असे वाटते काय? *
११. ग्रामीण व आदिवासी भागातही आधुनिक शिक्षणाच्या सोयी पुरेश्या आहेत काय? *
१२. ग्रामीण भागात आज संगणक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण , जीवन उपयोगी शिक्षणाची कमतरता दिसून येते काय? *
१३. विद्यापीठाकडून समाजकार्य महाविद्यालये अधिकाधिक सुरु होणे गरजेचे आहे असे वाटते काय? *
१४. विद्यापीठाकडुन सामाजिक महाविद्यालयातून सुरु केलेल्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास घडून येत आहे असे वाटते काय? *
१५. महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होत आहे काय? *
१६. महाविद्यालयाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शेती व्यवसायाकडे  वळुन तिचा आधुनिक पद्धतीने विकास केला पाहिजे काय? *
१७. पारंपरिक शिक्षणाला अद्ययावत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची जोड देवून विद्यार्थ्यांसाठी स्वयं रोजगार वाढविता येवू शकतो असे वाटते काय ? *
१८. समाजकार्य महाविद्यालयांमधून शिक्षण घेत असणार्ऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मुल्यांची रुजवणूक झालेली दिसून येते काय ? *
१९. मार्गदर्शनाअभावी  विद्यार्थी नको त्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतात काय?   *
२०. पालक मुलांवर नको त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी दबाव टाकतात काय? *
२१. ग्रामीण व आदिवसी भागात आजही पाहिजे तेवढ्या विद्यार्थ्यांना सक्षम अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही असे वाटते काय? *
२२. पालकांच्या आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव त्यांच्या मुलांना हवा त्या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही काय ? *
२३. परिसरात योग्य व्यावसायिक महाविद्यालय उपलब्ध नसल्यामुळे त्या परिसरातील मुलांना हवे ते शिक्षण घेता येत नाही काय? *
२४. मुलांना अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी महाविद्यालयाने योग्य मार्गदर्शन व समुपदेशन केले पाहिजे काय? *
२५. ज्या अभ्यासक्रमातून रोजगार उपलब्ध होत नसल्यास तो अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख केला पाहिजे काय? *
२६. सध्या आपला पाल्य शिकत असलेले महाविद्यालय, राहत्या गावापासून २० कि.मी. पेक्षा अधिक अंतरावर आहे काय? *
२७. २० कि.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या महाविद्यालयात, मुलांचे शिक्षण घेण्याचे कारण, अपेक्षित अभ्यासक्रम जवळ उपलब्ध नसणे , अपेक्षित अभ्यासक्रम जवळ  उपलब्ध  असून प्रवेश न मिळाल्यामुळे आहेत का? *
२८. २० कि.मी. पेक्षा जास्त अंतर महाविद्यालयात, मुलांचे शिक्षण घेण्याचे कारण, अपेक्षित अभ्यासक्रम जवळ उपलब्ध असून तेथे  अपेक्षित गुणवत्ता नसल्यामुळे, वसतीगृह / राहण्याची सुविधा नसल्यामुळे, अन्य व्यवसायभिमुख कोर्सेसची सोय आहे काय? *
२९. आपल्या रहिवास क्षेत्रातील एकूण लोकसंख्येचा अभ्यास करता, त्या भागात नवीन महाविद्यालय/ नवीन अभ्यासक्रम/ वाढीव तुकडयांची गरज आहे का? *
३0. आपला पाल्य घेत असलेल्या शिक्षणामुळे त्यांच्यात खालील पैकी कोणती कौशल्ये विकसित होत असल्याचे आपणांस वाटते ?
खालील मुद्यां करिता  (होय / नाही / अंशतः / सांगता येत नाही)  या पैकी योग्य पर्याय निवडा
१.  विषयाचे मुलभूत ज्ञान *
२. प्राप्त ज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य *
३. संगणकाचे ज्ञान व त्याचा व्यावहारिक उपयोग *
४.  संभाषण कौशल्य *
५. सामान्य ज्ञान *
६. सर्वांगीण विकास *
७. घटनांची चिकित्सा करण्याचे कौशल्ये *
८. अर्थार्जन करण्याचे कौशल्ये *
३१. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाव्यातिरिक्त आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पुढील अन्य पर्याय आपल्या क्षेत्रात उपलब्ध असल्यास आपण ते निवडाल काय?
खालील मुद्यां करिता  (होय / नाही / अंशतः / सांगता येत नाही)  या पैकी योग्य पर्याय निवडा
१. मुक्त विद्यापीठे *
२. अभिमत विद्यापीठे *
३. परदेशी विद्यापीठे *
४. खाजगी संस्था / विद्यापीठे *
३२. आपल्या मुलांच्या महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पुढील सुविधांबाबत आपण कितपत समाधानी आहात?
खालील मुद्यां करिता  (होय / नाही / अंशतः / सांगता येत नाही)  या पैकी योग्य पर्याय निवडा
१. शिक्षकांचे अध्यापन *
२. प्रयोगशाळा सुविधा *
३. खेळांची सुविधा *
४. अभ्यासेत्तर सुविधा *
५. वसतिगृहाची सुविधा *
७. इंटरनेट सुविधा *
६. ग्रंथालय सुविधा *
८. अभ्यास पूरक व अभ्यासेत्तर सुविधा *
९. अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधा *
१०. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन *
३३. अ) व्यावसायिक कौशल्यांंच्या विकासासाठी विद्यापीठाने कोणकोणते अभ्यासक्रम सुरु केले पाहिजे ? *
ब) विद्यापीठाकडून आपणांस आणखी कोणते कार्य अपेक्षित आहे? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy