XSPORTSZ FOOTBALL LEAGUE  
XSPORTSZ FOOTBALL LEAGUE TRIALS REGISTRATION FORM-21-22

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Full Name
Permanent Address
Gender
Clear selection
Birth Date
MM
/
DD
/
YYYY
Age
Blood Group
Clear selection
Mobile Number *
Education & Qualification
Parents Full Name
स्पर्धेमध्ये सहभगी होण्यासाठी नियम व अटी खालील प्रमाणे राहतील. • XFL मध्ये महाराष्टार्तील प्रमुख २० जिल्ह्यामधून वयोगटानुसार खेळाडूंची निवड करण्यात येतील • सर्व स्पर्धा या आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावलीप्रमाणे घेण्यात येतील. • खेळाडूंना स्पर्धेच्या निवडचाचणी मध्ये सहभागी होण्यासाठी ३००/- रुपये (सर्वकरांच्यासह) फी आकारण्यात येईल. निवडचाचणी प्रथम फेरीमध्ये मध्ये खेळाडूची निवड न झाल्यास भविष्यात होणार्या निवडचाचणी साठी कोणतीही फी आकारली जाणार नाही .• निवड चाचणीमध्ये खेळाडूची निवड हि फक्त आणि फक्त त्या खेळाडूची गुणवत्ता आणि खेळातील कौशल्य यावरच केली जाईल. • कंपनीच्या निवड समिती मधील पदाधिकारी पात्र असलेल्याच खेळाडूची निवड अंतिम स्पर्धेसाठी करतील व त्याबाबतचा संपूर्ण अधिकार हा कंपनी ने स्वतःकडे राखून ठेवला आहे. • निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूला रुपये १५०००/- (सर्वकरांच्यासह) फी आकारण्यात येईल. • XFL मध्ये स्पर्धेच्या संघामध्ये अंतिम निवड झालेल्या खेळाडूना XFL कडून देण्यात येणार्या सेवा व सुविधा सर्वसाधारण खालील प्रमाणे राहतील. • सर्वप्रथम निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे सांघिक तसेच वैयक्तिक फोटोशूट व व्हिडीओशूट करण्यात येईल व त्या सर्व फोटो व व्हिडिओद्वारे Social Media TV Media Banner Hording वरती खेळाडूंची व त्यांच्या संघांची प्रसिद्धि केली जाईल • XFL स्पर्धेमध्ये निवड झालेल्या खेळाडूला XFL स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी युनिफोर्म तसेच खेळासाठी लागणारे सर्व क्रीडा साहित्य कंपनीकडून दिले जाईल. • XFL स्पर्धेच्या कालावधीमध्ये क्रीडासंकुलावर राहण्याची व जेवण्याची सोय कंपनीकडून करण्यात येणार आहे . • खेळाडूंच्या सरावासाठी जागा तसेच प्रशिक्षक कंपनी कडून दिले जातील. • या स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व खेळाडूंना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम कंपनी द्वारे केले जाईल. • सदर स्पर्धा घेत असताना काही जाहिरातदार कंपन्या बरोबर आम्ही काही करार केलेले आहेत त्या अंतर्गत काही खेळाडूंना जाहिराती मिळवून देण्यासाठी कंपनी सदैव प्रयत्नशील राहिल. • XFL मध्ये होणार्या सर्व स्पर्धांचे XSportsz Channel तसेच कंपनी बरोबर जोडलेल्या इतर Channel व SOCIAL MEDIA लाइव प्रक्षेपण करण्यात येइल • XFL कंपनीने अनेक नावाजलेल्या कंपन्याच्या सोबत जाहिराती व प्रायोजकत्व (Brand & Sponsorships) संबधित करार केले आहेत उदा. ( Envi-Spa & Salon, Superman Energy Drink, Easy Home, Renuka Masale, Swaad Masale, Newsmaker-Live, Zoomon News, Star Maharashtra News, donecsmile.com Mega Movies) असेच अजून खूप कंपनीज बरोबर जाहिराती व प्रायोजकत्व संबधित वाटाघाटी चालू आहेत तरी XFL मध्ये निवड झालेल्या काही खेळाडूना काही उत्पादनाच्या जाहीराती मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न राहील. • XFL मध्ये सह्भागी होणार्या सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र तसेच स्मृती चीन्ह् XSportsz कंपनीच्या वतीने देण्यात येणार आहेत. • XFL मध्ये जाहीर केलेली सर्वच्या सर्व रोख वैयक्तिक बक्षिसे तसेच पारितोषिके हि XFL मध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना त्यावरील असलेला सरकारी कर वजा करून देण्यात येतील. • XFL मध्ये सहभागी होणार्या सर्व खेळाडूंना खेळ मैदानावर दिल्या जाणार्या सर्व सुविधा या मोफत दिल्या जातील. • स्पर्धेच्या दरम्यान खेळाडूस दुखापत झाल्यास प्रती खेळाडू 1 लाख रुपयापर्यंतच्या उपचाराचा खर्च हा कंपनी स्वतः करेल. • स्पर्धेच्या दरम्यान मैदानावर सदैव डॉक्टरांची टीम हजर असेल. • प्रत्येक खेळाडूने शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र प्रमाणित डॉक्टरच्या सहीसह देणे बंधनकारक असेल. • कंपनीच्या वतीने सर्व खेळाडूंना कोरोना सुरक्षा कीट देण्यात येईल ज्यामध्ये (FACE Mask , Hand Sanitizer, Hand gloves and Hand Soap ) उपलब्ध असेल. • अधिक माहितीसाठी या वेबसाईट ला भेट दया www.xsportsz.in Are you agree with terms and conditions *If you get selected in XSPORTSZ FOOTBALL LEAGUE TOURNAMENT final team then you have to pay Rs.15, 000/-  fees inclusive all taxes and mediclaim up to A lacs
Clear selection
Payment Details- XSPORTSZ PRIVATE LIMITED has requested payment of ₹ 300.0 for the Entry Form. Click https://paytm.me/p4-F9y8 to pay.                                                  Note- Mention the UPI Transaction ID *
Captionless Image
Place
Date
MM
/
DD
/
YYYY
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy