सामान्यज्ञान चाचणी क्र २४
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
(१) कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले ? *
1 point
(२) केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे  ? *
1 point
(३) तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता  ? *
1 point
(४) रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे कोणाची समाधी आहे  ? *
1 point
(५) छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोठे झाला  ? *
1 point
(६) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता  ? *
1 point
(७) गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला  ? *
1 point
(८) आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणे कोणत्या देशात आहेत  ? *
1 point
(९) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या  गडावर झाला  ? *
1 point
(१०) अफजलखानाचा वध कोठे झाला  ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy