Science quiz सजीवातील पोषण सातवी
Learning with smartness
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School and district *
प्रश्न 1).पोषक द्रव्यांचे दोन गटात वर्गीकरण करतात.     1......2...... *
2 points
प्रश्न 2)पानांवरील छिद्राना...... म्हणतात. *
2 points
प्रश्न 3)वनस्पतींमध्ये......... व........ अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात. *
2 points
प्रश्न 4)कर्बोदके ही........,...... व........ पासून बनलेली असतात. *
2 points
प्रश्न 5)मातीमधील..... हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. *
2 points
प्रश्न 6)द्विदल शिंबा वर्गीय वनस्पतींच्या  मुळांच्या गाठीवर..... हे सूक्ष्मजीव असतात. *
2 points
प्रश्न 7)दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण संरक्षण आधार इत्यादी बाबी साध्य होतात यालाच...... म्हणतात. *
2 points
प्रश्न 8) अमिबा हा ........... प्राणी आहे. *
2 points
प्रश्न 9)चुकीची जोडी ओळखा. *
2 points
प्रश्न 10)सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना... म्हणतात. *
2 points
प्रश्न 11)मृतोपजीवी वनस्पती....1.......2...... *
2 points
प्रश्न 12)चुकीची जोडी ओळखा.                          वनस्पतीतील पोषकद्रव्ये         कार्ये          
2 points
Clear selection
प्रश्न 13(चुकीचा पर्याय ओळखा. *
2 points
14).......... हे  किण्व ब्रेड तयार करण्यासाठी वापरले जाते.
2 points
Clear selection
भूछत्रांमध्ये ....... व.......भरपूर प्रमाणात असतात.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy