MAHA TET
Paper 1, Marathi Medium, गणित
Email *
९९०००० ही संख्या कोणत्या संख्येनंतर येते *
1 point
खालील पैकी सर्वात छोटी मूळ संख्या ओळखा ? *
1 point
१, -१, -४ , ४ , -७ , -११  पैकी कोणती संख्या संख्यारेषेवर सर्वात डावीकडे असेल ? *
1 point
४.७ + ५.०७ - ७.००७ = ______________ *
1 point
५०० या संख्येला कमीत कमी कितीने गुणले असता, येणारा गुणाकार हा पूर्ण घन असेल?     *
1 point
एका संख्येची विरुद्ध संख्या आणि त्याच संख्येचे गुणाकार व्यस्त हे समान आहेत; तर ती संख्या कोणती? *
1 point
८ किलोग्रॅम ३६० ग्रॅम =   __________ ग्रॅम *
1 point
१५०० संत्री  काही मुलांना वाटली. जितकी मुले होती त्‍याच्या दीडपटी पेक्षा ५ जास्‍त संत्री प्रत्‍येकाच्या वाटयाला आली. तर एकूण मुले किती होती? *
1 point
   8  चौ. मीटर =   __________           चौ. सेमी *
1 point
नफा किंवा तोटा साधारणपणे––––किमतीवर आकारतात. *
1 point
दोन संख्यांची बेरीज १७ असून त्यांच्यातील फरक ७ आहे. तर त्यांचा गुणाकार किती असेल ? *
1 point
  1000 मी. लांबीच्या रस्‍त्‍यावर प्रत्‍येक 25 मी. वर एक झाड लावले. जर प्रत्‍येक झाडाजवळ त्‍या झाडाच्या क्रमांकाइतके दगड ठेवले तर एकूण किती दगड लागतील? *
1 point
जेव्हा दोन कोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते तेव्हा ते कोन एकमेकांचे __________ कोण असतात. *
1 point
__________ ही सर्वात जास्त लांबीची जीवा असते. *
1 point
१, -१, -४ , ४ , -७ , -११  पैकी कोणती संख्या संख्यारेषेवर सर्वात डावीकडे असेल ? *
1 point
गणित शिक्षकाच्या अंगी विशेष करून __________ हा गुण हवाच *
1 point
विदयार्थ्याना संख्यारुपातील माहिती चित्ररुपात सांगितली तर तिचे आकलन सहज होते. पुढील पैकी कोणती संकल्‍पना संख्यारुप माहितीचे चित्ररुपात रुपांतर करण्यासाठी वापरण्यास सांगाल. *
1 point
विदयार्थी गणित सोडवताना चूका करतात कारण – *
1 point
गणितामध्ये ॲबॅकसचा वापर विदयार्‍थ्‍यांना कोणत्‍या क्षमता विकसित होण्यासाठी उपयोगी ठरणार नाही. *
1 point
गणितात नैदानिक चाचण्यांचा उपयोग कशासाठी केला जातो? *
1 point
Submit
Clear form
This form was created inside of ज्ञान प्रबोधिनी. Report Abuse